एकूण 11 परिणाम
जुलै 08, 2019
सेवे लागी सेवक  झालो........ तुमच्या लागलो निज चरणा...... तुकोबारायांच्या या अभंगाची आठवण पदोपदी होत होती. त्याला कारणही तसेच होते. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा अकलूजमध्ये पोचला. त्यावेळी त्याचे जंगी स्वागत झाले. त्यात पोलिसही मागे नव्हेत. त्यांच्या हातात आज काठी नव्हती. होता तो नमस्कार होता....
जुलै 05, 2019
फलटण - आषाढी वारीत सोशल मीडियाचे प्रमाण खूपच वाढले आहे. माउलींच्या पादुका पूजन, वारकरी दिंड्या, समाज आरती, रिंगण यांसारखे व्हिडिओ काही सेकंदांत व्हायरल होत आहेत. मोबाईल असलेला प्रत्येकजण वारीचे छायाचित्र किंवा व्हिडिओ व्हायरल करतो आहे, त्यामुळे वारीची वाटचाल मिनिटामिनिटाला जगभर समजत आहे. यंदाच्या...
जुलै 09, 2018
पुणे - भूपाळी, हरिपाठ, संतांचे अभंग गात विठ्ठल नामात तल्लीन झालेले पुणेकर रविवारी वारकऱ्यांच्या सेवेत रममाण झाले. हजारो भाविकांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्‍तींनी संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. ‘साधू-संत येती घरा तोचि दिवाळी दसरा...’ या भावनेने अनेकांनी...
जुलै 08, 2018
पुणे - सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या वैष्णवांचा मेळा शनिवारी रात्री पुण्यनगरीत विसावला. भागवत धर्माची पताका हाती घेतलेल्या वारकऱ्यांच्या संगे संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आगमन होताच भक्तिमय...
जुलै 07, 2018
आळंदी - पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा। शेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची।। पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी। जन्मोजन्मी वारी घडली तया।। ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णव चार दिवसांपासून आळंदीत दाखल झाले. इंद्रायणीचा दोन्ही तीर आणि अवघी अलंकापुरी टाळमृदंगाचा गजर आणि माउली...
जुलै 06, 2018
आळंदी :            'पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा,                         शेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची,                         पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी,                         जन्मोजन्मी वारी घडली तया' ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत अवघ्या...
जून 20, 2017
पुणे - सोमवारी पहाटे भवानी पेठेत असलेल्या ज्ञानोबा आणि नाना पेठेतील तुकोबांच्या पालख्यांच्या मुक्कामी असलेल्या या उत्साही भाविकांना पाहून "माउली'नामातली आंतरिक शक्ती शब्दशः जाणवून आली. "भेटी लागे जीवा, लागलेली तुझीच आस' हीच भावना आज सर्वत्र दिसत होती.  रविवारच्या दिवशी ज्ञानेश्वर माउली आणि संत...
जून 20, 2017
पुणे - माऊलीच्या भेटीची आस, ओठी विठू नामाचा गजर अन्‌ टाळ-मृदंगांचा जयघोष एवढ्या पुरताच महिला वारकऱ्यांचा पालखीशी संबंध जोडलेला. पण, माऊलींशी जुळलेला हा भक्तीचा धागा एवढ्या पुरताच मर्यादित नाही. माऊलीची भक्ती असो वा माऊलीच्या "लेकरां'ची सेवा प्रत्येक धाग्यात महिलांचा सहभाग असतोच. हाच धागा अन्‌...
जून 20, 2017
पुणे - रंग वारीचे... रंग वैष्णवांचे...असीम भक्तीचे...एक हृद्य सोहळ्याचे, असे भक्तिरंग सोमवारी सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर पाहायला मिळाले. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी पुण्यात आगमन झाले अन्‌ सोशल मीडियाही या भक्तिरंगात रंगून गेला. विसाव्यासाठी थांबलेल्या...
जून 19, 2017
पुणे - आयपॅडवर सोहळ्याची क्षणचित्रे टिपणाऱ्या... फेसबुक लाइव्हमधून सोहळ्याचा आनंद मित्र-मैत्रिणींपर्यंत पोचविणाऱ्या... अन्‌ ग्रुपबरोबर आळंदी ते पुणे असा पायी प्रवास करणाऱ्या महिला-तरुणींमुळे पालखी सोहळ्याला एक वेगळेच रूप प्राप्त झाले होते. कोणी छायाचित्रकार बनून, तर कोणी वारकरी बनून या भक्ती...
जून 19, 2017
पुणे - गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्वकाळ।। असे अभंग म्हणत आणि टाळ, मृदंगाचा गजर करीत भक्तिरसात तल्लीन झालेला वैष्णवजन रविवारी पुण्यनगरीत दाखल झाले.आयटीतील तरुणाई उत्साहात कपाळावर नाम काढून वारकऱ्यांसमवेत सेल्फी काढत होती. अभंगही गात होती. भगवे फेटे परिधान करून ही तरुणाई...