एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 19, 2018
पुणे - ‘आपण बाप्पाचे स्वागत दिमाखात करतो, हा उत्सवही तितकाच जोरदार होतो. या उत्सवातील गणपती जर इको फ्रेंडली असेल तर त्यामुळे पर्यावरणासही हानी होणार नाही,’’ अशी भावना अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने व्यक्त केली. सकाळ सोसायटी गणपती स्पर्धेत गोंदकर हिने कोथरूड, सिंहगड रस्ता आणि नऱ्हे येथील सोसायट्यांना...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - समाज भान जागवणारा ‘मराठी शाळा’ हा जिवंत देखावा, लक्ष वेधणारा भवदिव्य असा मयूर महाल, रक्तबीजरासूर राक्षसाचा वध हा अनोखा हलता देखावा अन्‌ रंगबिरंगी छत्र्यांमधून साकारलेला सेल्फी पॉईंट... असे विविध देखावे पाहण्यासाठी नवी पेठ, सारसबाग आणि स्वारगेट परिसरात नागरिक गर्दी करत आहेत....
सप्टेंबर 19, 2018
पुणे - ‘‘आपण बाप्पाचे स्वागत दिमाखात करतो, हा उत्सवही तितकाच जोरदार होतो. या उत्सवातील गणपती जर इको फ्रेंडली असेल तर त्यामुळे पर्यावरणासही हानी होणार नाही,’’ अशी भावना अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने व्यक्त केली. सकाळ सोसायटी गणपती स्पर्धेत गोंदकर हिने कोथरूड, सिंहगड रस्ता आणि नऱ्हे येथील सोसायट्यांना...
सप्टेंबर 17, 2018
पुणे/ गोकूळनगर - ‘‘सोसायटी गणेशोत्सव ही खूपच चांगली संकल्पना आहे. त्यामुळे सोसायटीमधील सर्व जण एकत्र येऊन आपापसांत आपुलकीची भावना वाढीस लागेल,’’ अशी भावना अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने शनिवारी व्यक्त केली. ‘सकाळ सोसायटी गणपती स्पर्धे’त गोंदकर हिने बिबवेवाडी, धनकवडी आणि कोंढवा बुद्रुक येथील...
सप्टेंबर 14, 2018
तुतारीची ललकार, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, शंख निनाद आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’चे गुरुवारी आगमन झाले. दुपारी दीडपूर्वीच मानाच्या पाचही मंडळांच्या गणरायाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली.  मानाचा पहिला - कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...
सप्टेंबर 14, 2018
तुतारीची ललकार, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, शंख निनाद आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’चे गुरुवारी आगमन झाले. दुपारी दीडपूर्वीच मानाच्या पाचही मंडळांच्या गणरायाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली.   मानाचा पहिला  - कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...
सप्टेंबर 07, 2017
ढोल-ताशांच्या दणदणाटासह ‘बाप्पा’ला निरोप विसर्जन मिरवणुकीची २८ तासांनी सांगता पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची चौफेर उधळण,   ‘मोरयाऽऽ मोरयाऽऽ’चा जयघोष करत वादकांना भाविकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद, नानाविध रूपांतील गणरायाचा थाट, उकाडा वाढत...
सप्टेंबर 06, 2017
नागपूर - गेले दहा दिवस सकाळी कानावर पडणारी गणेशस्तुतीवरील गीते, आरतीमुळे घराघरांत संचारलेली भक्ती व ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाची मंगळवारी गणरायाच्या विसर्जनासह सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गणेशभक्तांनी आज घराजवळील कृत्रिम तसेच मोठ्या तलावांत विघ्नहर्त्याला जड...
सप्टेंबर 01, 2017
भोकरदन (जालना) : शहरातील देशमुख गल्लीतील छत्रपती शिवाजी गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त (ता. ३१) गुरुवारी एका अनोख्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मानसिक संतुलन ढळल्याने शहरात भरकटलेले जवळपास दहा ते बारा व्यक्ती, निराधार, अपंग, भिकारी वयोवृद्ध यांना शहरातील एक जागी एकत्र आणले. त्यांना अंघोळ...
ऑगस्ट 31, 2017
हडपसर - नवरंग मित्र मंडळाने सामाजिक प्रबोधन करणारा देखावा सादर केला आहे. मोबाईलचे व्यसन, युवकांचे सेल्फीमुळे झालेले मृत्यू, मोबाईल गेमद्वारे होणारे होणारे दुष्परिणाम, फेसबुक, व्हॉट्‌सअपच्या अति वापरामुळे निर्माण झालेले प्रश्‍न आदी विषय हाताळले आहेत, अशी माहिती विजय बणपट्टी यांनी दिली.      मांजरी...
ऑगस्ट 31, 2017
पुणे - गणेशोत्सवाची ओळख जेवढी त्यातील उत्साही वातावरणात आहे आणि जेवढी बाप्पाप्रती असणाऱ्या भाविकांच्या प्रेमात आहे, तेवढीच ती आहे दरवर्षी सादर केल्या जाणाऱ्या जिवंत देखाव्यातसुद्धा! स्थिर किंवा हलत्या देखाव्यांची आपापली बलस्थानं आहेतच. पण भाविक चटकन जोडले जातात, ते जिवंत देखाव्यांशी. नवनव्या...
ऑगस्ट 30, 2017
लष्कर परिसर   पुणे - चहूबाजूंनी धडाडणाऱ्या तोफा...हेलिकॉप्टर व सैनिकांच्या बंदूकांमधून झडणाऱ्या गोळ्या...शत्रूंना संपविण्यासाठी भारतीय जवानांची चाललेली धडपड...‘भारत माता की जय’चा जयघोष आणि शहीद जवानाच्या पार्थिवाला सलामी देताना कुटुंबीयांचे भरून आलेले ऊर...भारत-पाकिस्तान युद्ध, भारत-चीन युद्ध आणि...
ऑगस्ट 30, 2017
पुणे - गणरायाचा जयघोष करणारी लहान मुले...आरतीत सहभागी झालेल्या सोसायटीतील महिला...अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्याशी गप्पांमध्ये रमलेल्या युवती आणि मृण्मयी यांच्यासमवेत सेल्फी घेणारे ज्येष्ठ नागरिक असे काहीसे वेगळे वातावरण सोमवारी नऱ्हे येथील सोसायट्यांमध्ये रंगले होते. ‘सकाळ’च्या...
ऑगस्ट 30, 2017
कोल्हापूर : आली आली गौरी, सोन्या-रुप्याच्या पावलानं...आली आली गौरी... धनधान्याच्या पावलानं...  अशा चैतन्यदायी वातावरणात आज घरोघरी सवाद्य मिरवणुकीने गौराईचे आगमन झाले. पावसाची तमा न बाळगता महिलांनी सळसळत्या उत्साहात हा सोहळा साजरा केला. उद्या (ता. 30) शंकरोबाचे आगमन होणार असून त्याच्या स्वागतासाठी...
ऑगस्ट 30, 2017
पुणे : चहूबाजूंनी धडाडणाऱ्या तोफा...हेलिकॉप्टर व सैनिकांच्या बंदूकांमधून झडणाऱ्या गोळ्या...शत्रूंना संपविण्यासाठी भारतीय जवानांची चाललेली धडपड...'भारत माता की जय'चा जयघोष आणि शहीद जवानाच्या पार्थिवाला सलामी देताना कुटुंबीयांचे भरून आलेले ऊर...भारत-पाकिस्तान युद्ध, भारत-चीन युद्ध आणि चीनच्या...
ऑगस्ट 29, 2017
पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयघोष... सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन केलेली बाप्पाची आरती... अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्यासोबत रहिवाशांनी साधलेला मनमोकळा संवाद अन्‌ त्यांच्यासमवेत सेल्फी टिपणारी तरुणाई अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रविवारी ‘सकाळ’च्या सोसायटी गणपती स्पर्धेचा...
ऑगस्ट 28, 2017
‘सकाळ’ सोसायटी गणपती स्पर्धेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग  पुणे - कोणी जवानांना सलाम करणारा देखावा साकारला, तर कोणी पंचतत्त्वाचे महत्त्व उलगडणारा देखावा... सिंहगड रस्ता आणि कोथरूड येथील सोसायट्यांमधील प्रत्येक रहिवाशाने एकत्र येऊन साकारलेले विविध देखावे शनिवारी लक्षवेधी ठरले. त्याला अभिनेत्री...
ऑगस्ट 26, 2017
कोल्हापूर - सोशल मीडियावर आज दिवसभर ‘सेल्फी वुईथ गणपती’ची धूम जोरदार चालली. बाप्पा मोरयाऽऽ.. बरोबरच घरगुती गणपतींची छायाचित्रे, इमेजेस आज जोरदार हीट झाले. नैवद्यांसाठीचे खीर आणि उकडीचे तसेच रव्याचे मोदकही सोशल मीडियांवर चांगलेच घुमले. काहींनी गल्लीतील, सोसायटीतील आणि नवसाच्या गणपतींचे...
ऑगस्ट 26, 2017
सांगली - गणरायाच्या सांगली नगरीत चौदा विद्या... पासष्ट कलांचा अधिपती म्हणजेच गणपतीची आज सांगली परिसरात मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरयाऽऽऽ’च्या गजरात उत्साहात आणि भक्तिभावात अनेक घराघरांत श्रींचे आगमन झाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाद्यांच्या...