एकूण 15 परिणाम
एप्रिल 30, 2019
नवी मुंबई - मतदार याद्यांमध्ये नाव शोधणारे उत्साही नवमतदार, केंद्राच्या आवारात सेल्फी काढण्यात मग्न असलेले नागरिक, नटूनथटून जाऊन मतदान करणाऱ्या उत्साही महिला असे चित्र नवी मुंबईतील बहुतांश मतदान केंद्रांवर सोमवारी होते. सकाळच्या पहिल्या सत्रात नोकरदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती....
एप्रिल 22, 2019
जालना  : लोकसभा निवडणुकीसाठी  मंगळवारी (ता.23)  मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत युवा मतदारांची संख्या लक्षनीय आहे. शहरातील मतदान केंद्रावर खास करून युवकांसाठी मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंट करण्यात आला आहे. व्हीव्हीपॅटसह  सेल्फी अन हायटेक यंत्रणा मुळे यंदाच्या...
एप्रिल 21, 2019
पुणे : देशातील छपन्न पक्ष एकत्र आले तरी छप्पन इंचवाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करू शकत नाहीत. त्यांचे अबतक छप्पन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असा घणाघात शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केला. बारामती लोकसभा युती उमेदवार कांचन कुल यांच्या हिंजवडी येथील प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते....
एप्रिल 20, 2019
पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे भाजप शिवसेना महायुतीच्या...
एप्रिल 18, 2019
अक्कलकोट : सोलापूर लोकसभेसाठी होत असलेल्या मतदानासाठी निर्माण करण्यात आलेल्या मतदान केंद्रापैकी अक्कलकोट येथील शहाजी हायस्कूल येथील केंद्र क्रमांक १४५ येथे असलेल्या सोयीसुविधा आणि आकर्षक सजावट पाहून खरोखरच मतदान केंद्र पण असे असू शकते का ?  याचा आनंद घेत सखी मतदान केंद्रावरील आल्हाददायकतेने...
एप्रिल 12, 2019
लोकसभा 2019 नांदेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहरातील तख्त सचखंड हजुर साहेब गुरुद्वाराचे दर्शन घेतले. गुरुद्वारा बोर्डच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले श्री. ठाकरे यांनी संत बाबा कुलवंतसिंघ यांचे आशिर्वाद घेतले. त्यांच्या समवेत मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर...
एप्रिल 05, 2019
राहूल गांधींनी आज पुण्यात रोड शो न करता कॉलेज मुलांशी संवाद का साधला? रोड शोमुळं राहूल अधिक जनतेपर्यंत पोहचू शकले नसते का?...  मित्रानं प्रश्न विचारले. त्यानंतर काही संवाद झाला. त्यालाच काही प्रश्न विचारत गेले. राहूलची नवी प्रतिमा उलगडत गेली.  हा संवाद असाः  'रोड शो करून काय झालं असतं?'  - अधिक...
एप्रिल 05, 2019
राहूल गांधींनी आज पुण्यात रोड शो न करता कॉलेज मुलांशी संवाद का साधला? रोड शोमुळं राहूल अधिक जनतेपर्यंत पोहचू शकले नसते का?...  मित्रानं प्रश्न विचारले. त्यानंतर काही संवाद झाला. त्यालाच काही प्रश्न विचारत गेले. राहूलची नवी प्रतिमा उलगडत गेली.  हा संवाद असाः  'रोड शो करून काय झालं असतं?'  - अधिक...
एप्रिल 03, 2019
पुणे - महायुती झिंदाबाद... पुण्याची ताकद गिरीश बापट... गिरीश बापट यांचा विजय असो... अशा घोषणा देत ढोल-ताशा, हलगी, बॅंडच्या तालावर नाचत भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांची मंगळवारी जंगी मिरवणूक काढली....
एप्रिल 02, 2019
गेल्या पाच टर्म 'कसब्याची ताकद... गिरीश बापट...' अशा घोषणा देणारे कार्यकर्ते आज 'पुण्याची ताकद... गिरीश बापट...' असे घसा कोरडा पडे पर्यंत ओरडत होते. भाऊंबद्दल असणारे प्रेम ओसंडून वाहत होते. आमदार मंडळीही खुश होती, विशेष म्हणजे कसब्यातील भावी आमदारांच्या तर चेहऱ्यावरचा आनंद लपून रहात नव्हते. त्यात...
एप्रिल 01, 2019
मांजरी - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, आरपीआय कवाडेगट आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी मॉर्निंग वॉक, रोड शो व सेल्फी फोटोशेशन करत दिवसभर हडपसर विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. बेरोजगारी, सार्वजनिक अनारोग्य आणि वाहतूक कोंडी या...
मार्च 30, 2019
टाकळी राजेराय : सध्या लोकसभेचे वातावरण तापत असून, एमआयएम व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता.३०) खुलताबाद तालुक्यात प्रचारदौरा केला. याप्रसंगी टाकळी राजेराय सह देवळाणा, लोणी, बोडखा, सावखेडा, चिकलठाणा आदी गावांतील मतदारांशी संवाद साधत औरंगाबाद जिल्हाचा खुंटलेला विकास...
मार्च 26, 2019
बारामती शहर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चारही जागा सेना भाजप युतीचेच उमेदवार जिंकणार असून, बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती गिरीश बापट यांनी आज दिली. तसेच पुण्यात माझ्याविरोधात काकांनाही (शरद पवार) उमेदवारच मिळेनासा...
मार्च 26, 2019
नवी मुंबई - लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने कंबर कसली आहे. केंद्राच्या ‘स्विप’ (सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्‍ट्रोल पार्टीसिपेशन) या कार्यक्रमांतर्गत नवीन व मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून जनजागृती केली जाणार आहे. यासाठी २९...
मार्च 23, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या सोडवणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारांना सिटिझन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे जीपीएस प्रणालीयुक्त मोबाइल ॲप्लिकेशन उपलब्ध केले आहे. जिल्ह्यातील १५ पैकी पाच तक्रारींत तथ्य आढळल्यानंतर त्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हाभरात अनेक...