एकूण 33 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर चोवीस तास पहाऱ्यात अडकलेल्या नंदनवनामध्ये आज पहिली राजकीय घडामोड घडली. ‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या पंधरासदस्यीय शिष्टमंडळाने तब्बल दोन महिन्यांनी पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. ‘पीडीपी’...
ऑक्टोबर 04, 2019
भारताची चांद्रयान-2 मोहिम पूर्णपणे यशस्वी झाली नसली, तरी या मोहिमेमुळे भारतीयांच्याच नव्हे, तर अंतराळप्रेमींच्या मनात 'इस्रो'बद्दलचा अभिमान कैकपटीने वाढला. तसेच जगातील अनेक देशांना भारताची अंतराळक्षेत्रातील प्रगती पाहून नवी उमेद मिळाली आहे.  इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांची लोकप्रियतेतही या...
जून 29, 2019
ओसाका : नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी जी-20 देशांनी जागतिक पातळीवर एकत्र यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (शनिवार) जी-20 परिषदेत केले. या परिषदेसाठी मोदी जपानला गेले होते.  या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नैसर्गिक आपत्तीबाबत संवेदनक्षम असणाऱ्या आणि त्याला खंबीरपणे तोंड देऊ...
जून 29, 2019
नवी दिल्ली : युवकांमध्ये वाढत असलेली 'सेल्फी'ची क्रेझ घातक ठरत असून, त्यात भारत अव्वल आहे. गेल्या सहा वर्षांत जगभरात तब्बल 259 जणांचा 'सेल्फी' घेताना मृत्यू झाला आहे. त्यात 159 जण भारतातील असल्याचे 'जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकाने नमूद केले आहे....
जून 22, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या मुलीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे, त्यावर कालपासून चर्चा सुरू आहे. त्यांच्या मुलीला- जोईश इराणीला शाळेतील मुलांनी तिच्या लूकवरून चिडवले. यावर स्मृती इराणी भडकल्या व त्यांनी इन्स्टावर पोस्ट टाकत आपला राग व्यक्त केला. 'मी काल...
जून 06, 2019
कर्नालः हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱया युवकाला झिडकारले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कर्नाल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नाल हे अनेकांच्या स्वागताचे स्वीकार करत होते. यावेळी अचानक एक युवक...
फेब्रुवारी 28, 2019
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या कारवायांना भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय वायू दलाचे विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यामुळे देशभरातून #BringbackAbhinandan असा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये एक जबाबदार भारतीय नागरिक...
जानेवारी 24, 2019
तैपई : कडाक्‍याच्या थंडीत पर्वताच्या शिखरावर बिकिनीवर "सेल्फी' काढणाऱ्या प्रसिद्ध गिर्यारोहक गिगी वू यांचा रविवारी दरीत कोसळून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह आढळून आला असून, खराब वातावरणामुळे तो बाहेर काढण्यात बचाव पथकाला अडचणी येत आहेत.  बिकिनी क्‍लायंबर नावाने प्रसिद्ध असलेल्या गिगी वू...
नोव्हेंबर 26, 2018
कोलकाता- एका प्रवाशानेच विमान अपहरण करण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली आहे. कोलकात्यावरून मुंबईला जाणाऱ्या विमानाने तो प्रवाशी प्रवास करणार होता. विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. जेट एअरवेजच्या विमानाने तो मुंबईला जाणार होता. संशयास्पद वर्तन आणि आक्षेपार्ह टिप्पणीसह...
ऑक्टोबर 25, 2018
हैद्राबाद- वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर आज चाकू हल्ला झाला आहे. या हल्यात ते जखमी झाले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. विशाखापट्टणमच्या विमानतळावर त्यांच्यावर अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. रेड्डी यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची...
जून 25, 2018
पणजी : तमीळनाडूतील दोन पर्यटकांचा गोव्यातील किनाऱ्यांवर सेल्फी घेताना बुडून मृत्यू झाल्यानंतर अशी 26 धोकादायक ठिकाणे किनाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. अशा धोकादायक ठिकाणांवर सेल्फी घेणे जीवघेणे ठरू शकते असे इशारे देणारे फलक आता उभारण्यात येणार आहे. गोवा सरकारच्या पर्यटन...
मे 03, 2018
भुवनेश्वर (ओरिसा): एका जखमी अस्वलासोबत सेल्फी घेत असताना अचानक अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एकाला जीव गमवावा लागल्याची घटना नबारंगपूर जिल्ह्यात बुधवारी (ता. 2) सायंकाळी घडली, अशी माहिती वन अधिकाऱयांनी आज (गुरुवार) दिली. वन अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभू भात्रा हे आपल्या...
एप्रिल 29, 2018
  पणजी : गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे पणजीत आयनॉक्‍सच्या परिसरात आयोजित केलेल्या गोवा व्हिंटेज कार व बाईक रॅलीला वाहनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोव्यात मोठ्या प्रमाणात जुन्या काळ्यातील गाड्या असून त्या सांभाळून ठेवण्यासाठी मालकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना अनुदान उपलब्ध...
एप्रिल 13, 2018
नवी दिल्ली : उन्नाव आणि कठुआतील बलात्काराच्या घटनेचा निषेध म्हणून मध्यरात्री काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. या मोर्चामध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह असंख्य कार्यकर्तांनी उपस्थिती लावली. राहुल गांधीची बहीण प्रियांका गांधीदेखील या...
फेब्रुवारी 23, 2018
पलक्कड : एका आदिवासी तरुणाला चोरीच्या संशयावरून येथील स्थानिक रहिवाशांनी गंभीर मारहाण केली. मारहाण करताना जमावाने त्या तरुणासोबत सेल्फीही काढला. मात्र, या गंभीर मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना अट्टापडीतील मुक्काली येथे घडली. मधू असे या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे...
जानेवारी 08, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून आणि गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून राहुल गांधी सतत चर्चेत आहेत. खादीचा कुडता व पायजमा ही वेशभूषा ही त्यांची ओळख बनली असली तरी, राहुल गांधी अन्य पेहरावात दिसले की माध्यमांमध्ये त्याची दखल घेतली जाते. आखाती देशांमधील...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली : भारतात फिरण्यासाठी लाखो परदेशी पर्यटक ये-जा करत असतात. आपण त्यांच्यासोबत अनेकदा सेल्फीसाठी आग्रहही करतो असतो. ''परदेशी पर्यटकांना सेल्फीसाठी केलेला आग्रह हा त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आहे'', असे मत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी व्यक्त केले.  नवी दिल्ली येथे...
नोव्हेंबर 01, 2017
भरूच : 'इज ऑफ डुईंग बिझनेस'ची सत्यता सगळ्यांना माहिती आहे. मात्र, तरीही डॉ. जेटली स्वतःला खूश ठेवण्यासाठी हे चांगले आहे, अशी खोचक टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.  आजपासून (बुधवार) तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी ट्विट करून 'इज ऑफ डुईंग बिझनेस'वरून...
ऑक्टोबर 29, 2017
नवी दिल्ली : राष्ट्रीय प्रसारमाध्यमांबरोबर गेली तीन वर्षे फटकून वागणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील पत्रकारांबरोबर दिवाळीनिमित्त सेल्फी काढण्याचा जंगी प्रयोग केला. राजकीय पक्षांत वरपासून खालपर्यंत वैचारिक एकसूत्रता हरवली असून, हा माध्यमांनी व्यापक चर्चेचा विषय बनवावा, अशी...
ऑक्टोबर 03, 2017
बंगळूर: रेल्वेसोबत सेल्फी घेणे तीन युवकांच्या जीवावर बेतल्याची घटना कर्नाटकातील हेजजला आणि बिदादी स्थानकादरम्यान आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. रुळावर सेल्फी घेणाऱ्या तीन युवकांना म्हैसूरहून बंगळूरला जाणाऱ्या गोलगुंबज एक्‍स्प्रेसने अक्षरश: चिरडल्याने घटनास्थळाचे दृश्‍य...