एकूण 9 परिणाम
जून 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : जगाच्या कानाकोपर्‍यातून क्रिकेटप्रेमी सध्या इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. त्यात भारतीयांची संख्या अर्थातच जास्त आहे. नॉटिंगहॅमच्या मैदानावर पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना सुरु होत नव्हता, त्यामुळे चक्कर मारायला बाहेर पडलो. तेथील प्रत्येक कोपर्‍यावर मराठी शब्द कानावर पडत होते. पुण्या...
डिसेंबर 10, 2018
पुणे -  गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा अभूतपूर्व अन्‌ जोशपूर्ण वातावरणात ‘सकाळ’ आयोजित व एपीजी रनिंग पुरस्कृत बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉनने पदार्पणातच सर्वाधिक प्रतिसादाचा माइलस्टोन गाठला. कोणी...
सप्टेंबर 06, 2018
भुवनेश्‍वर -  याच वर्षी भारतात होणाऱ्या हॉकी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या करंडकाचे बुधवारी येथे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते थाटात अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर या करंडकाच्या राज्यातील विविध ठिकाणांच्या प्रवासाला सुरवात झाली.  ओडिशातील बहुतेक जिल्ह्यांत हा करंडक फिरविण्याचा मनोदय असून,...
एप्रिल 16, 2018
नाशिक : ट्रेकिंग पॅराग्लायडिंग,गिर्यारोहण,,प्रस्तारोहण...यासारखं शब्द ऐकलं किंवा कानी पडले की लगेचच आपल्या डोळ्यासमोर घनदाट जंगल,उंचच उंच डोंगर,दऱ्या, वळण घेणाऱ्या नद्या,त्यातून वाट काढत पुढे जाणारे,डोंगरकड्यावर साहस दाखवत कौशल्यपणे चढणारे ट्रेकर्स,आकाशात झेपावणारे पॅराग्लायडिंग करणारे वीर उभे...
ऑगस्ट 30, 2017
मुंबई - कॅरोलिन मरिन ही भारतीय क्रीडारसिकांना पी. व्ही. सिंधूचे ऑलिंपिक विजेतेपदाचे स्वप्न भंग करणारी स्पेनची बॅडमिंटनपटू म्हणूनच माहिती आहे. तिच्या आईने जागतिक स्पर्धेच्या वेळी साईना नेहवाल, तसेच पी. व्ही. सिंधू यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी प्रतीक्षा केली. जगभरात भारतीय वाढत...
एप्रिल 20, 2017
न्यूयॉर्क - गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविणारी अमेरिकेची प्रतिथयश टेनिसपटू सेरेना विल्यम्स ही त्यावेळी गर्भवती होती, असे स्पष्ट झाले आहे. जागतिक क्रमवारीत लवकरच पुन्हा एकदा अग्रक्रमाकडे झेपावणाऱ्या सेरेनाचे हे तब्बल 23 वे ग्रॅंडस्लॅम जेतेपद होते. सेरेना...
मार्च 01, 2017
पुणे - ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली कसोटी अडीच दिवसांत आटोपली. भारताचा विजय रथ ऑस्ट्रेलियाने रोखला. सलग यशाने हुरळून गेलेले भारतीय खेळाडू या पराभवाने जमिनीवर आले होते. दुसऱ्या कसोटीसाठी बंगळूरला रवाना होणारे विमान मंगळवारी (ता.२८) होते. निराशेचे ढग भारतीय संघावर पसरलेले होते. ते असेच राहिले तर त्याचा...
जानेवारी 15, 2017
पुणे- विराट कोहली आणि केदार जाधवच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्रजांच्या 351 धावांच्या बलाढ्य आव्हानाला भारतीय खेळाडूंनी सडेतोड उत्तर देत 3 गडी आणि 11 चेंडू राखून जबरदस्त विजय मिळविला.  भारताच्या 48 षटकांत 350 धावा. एक धाव आवश्यक होती. हार्दिक पंड्याने षटकार ठोकून 350 धावांटा टप्पा गाठला आणि पुन्हा...
नोव्हेंबर 23, 2016
मुंबई -  हाँगकाँग बॅडमिंटन स्पर्धेत ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू स्टार असणार हे दिसू लागले आहे. तिला ‘चहा देण्यासाठी’ चाहत्यांत चढाओढ सुरू आहे.  हाँगकाँग सुपर सीरिजच्या मुख्य लढतींना उद्या (ता. २३) सुरवात होईल. संयोजकांनी त्यापूर्वीच वातावरणाची निर्मिती करण्यासाठी स्पर्धा संकुल परिसरात...