एकूण 29 परिणाम
मार्च 26, 2019
नवी मुंबई - लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने कंबर कसली आहे. केंद्राच्या ‘स्विप’ (सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्‍ट्रोल पार्टीसिपेशन) या कार्यक्रमांतर्गत नवीन व मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून जनजागृती केली जाणार आहे. यासाठी २९...
फेब्रुवारी 03, 2019
दहिसर: बेस्ट कामगारांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आज दहिसर चेक नाका येथून मागाठणे बेस्ट आगार येथे जाणार असल्याचे फलक सर्वत्र लावण्यात आले होते. दहिसर चेक नाका येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन कार्यक्रमानंतर त्यांनी मागाठाणे येथे न जाता वर्षा निवासस्थानी जाणेच पसंत...
जानेवारी 20, 2019
मुंबई : "प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा "असर 2018' हा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात आघाडी घेतल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रगतीबाबत राज्याचे...
जानेवारी 12, 2019
नाशिक : दैनंदिन कामे करताना आपल्याला कुणी "फॉलो' करते का? करत असल्यास सजग राहा. घटना सांगून घडत नाही, त्यामुळे समोरून हल्ला झाल्यास किंवा हल्लेखोर मागून आल्यास काय कराल? प्रतिहल्ला नेमका कोणत्या क्षणी करायचा, तो करताना कशाला लक्ष्य करायचे? अशा शब्दांत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज...
डिसेंबर 22, 2018
जळगाव - खानदेशातील हिवाळ्यामधील प्रसिद्ध मेनू असलेले भरीत आज विशेष ठरले. येथील सागर पार्क मैदानावर सकाळपासून या भरीताच्या निर्मितीला सुरवात झाला होती. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सहा तासांत अडीच हजार किलो वांग्यांचे भरीत तयार केले.  या भरीताचा विश्‍वविक्रम झाला असून, याची नोंद गिनेस बुक ऑफ...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - दादर येथील इंदू मिलमधील सुमारे साडेबारा एकर जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकातील पुतळ्याचा चौथरा एप्रिल 2020 पर्यंत उभारला जाईल, तर 2022 मध्ये स्मारकाचे काम पूर्ण होईल. वास्तुविशारद शशी प्रभू यांनी नुकतेच स्मारकाबाबत सरकारला सादरीकरण केले.  सकाळचे...
नोव्हेंबर 10, 2018
कोल्हापूर : सध्या व्हाट्सअॅप वापरणाऱ्यांच्या मध्ये तीन वर्ग निर्माण झाले आहेत. एक ज्याला स्टिकर पाठवता येतात ते. दुसरा ज्याला हे स्टिकर पाठवता येत नाहीत ते आणि तिसरा म्हणजे ज्याला स्टिकर नेमके काय आहे हे माहित नाही ते. अशा आशयाचे आणि काही प्रमाणात मिश्किल स्वरूपाचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत....
जुलै 02, 2018
मुंबई - अमली पदार्थ, ऑनलाइन गेम, सोशल मीडियावरील चॅटिंग आदींसह ऑनलाइन शॉपिंगनेही आता तरुण-तरुणींच्या मेंदूचा ताबा घेण्यास सुरवात केली आहे. धक्कादायक म्हणजे अशा शॉपिंगची ‘नशा’ चढलेल्यांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे उघड झाले आहे. राज्य नशाबंदी मंडळाकडे आठवड्याला किमान एक व्यक्ती सल्ला...
जून 12, 2018
अकोला : गोव्यात समुद्रकाठावर सहलीला गेलेल्या 14 मित्रांपैकी पाच जणांचा सकाळी 6.15 वाजता कलंगुट बीचवर काढलेला सेल्फी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला. अवघ्या पंधरा मिनिटात सर्वकाही संपले! गोव्याच्या बिचवर मृत्यू तांडव सुरू असताना मोठ्या उमरीतील विठ्ठल मंदिर परिसरात घटनेची वार्ता पोहोचली...
जून 04, 2018
मुंबई : शेतकऱ्यांबाबत सरकारने कोडगेपणाचा कळस गाठला असून, सरकारला लवकरच याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.  नागपूर येथील आंदोलनात झालेला एका शेतकऱ्याचा मृत्यू आणि अमरावती येथे तुरीचे पैसे मिळण्यासंदर्भात झालेल्या आक्रमक...
मे 20, 2018
कोल्हापूर : शाळा संपून उन्हाळी सुटी लागली, की मामाच्या गावाला जाणं हा अगदी वस्तुपाठ. मामाचा गाव म्हणजे मौज, मजा, मस्ती करत आनंद लुटणं; पण हे चित्र आता बदललं आहे. वाढती स्पर्धा, करिअरच्या नावाखाली मुले दबली जाऊन त्यांची उन्हाळी सुटी हरवत आहे. मामाच्या गावाला जाऊन रानावनात भटकून रानमेवा गोळा करणे, तो...
मार्च 17, 2018
मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे नेहमीच चर्चेत आतात. पण पुण्‍यातल्‍या शरद पवारांच्‍या प्रकट मुलाखतीनंतर पुन्‍हा एकदा नियमित चर्चेत येऊ लागले. कधी शेतकरी नेत्‍यांच्‍या भेटी घेऊन, तर कधी थेट शेतकरी मोर्चात सहभागी होऊन चर्चा करु लागलेत. आता राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवारांचीही भेट घेतली आणि पुन्‍हा नवनव्‍या...
मार्च 07, 2018
येत्या काळात तरुण मनाशी जास्तीत जास्त 'कनेक्ट' होण्यासाठी आम्ही सज्ज..आपल्या मनाचा वेध घेत आम्ही आलोय 'स्माईल विथ सकाळ' घेऊन. चला तर मग नवीन जोशाचे आपल्यासारखे हजारो युवा चेहरे तयार आहात ना आपले निखळ हास्य शेअर करायला? तुम्हीही सहभागी व्हा 'स्माईल विथ सकाळ' मध्ये... 'सकाळ' घेऊन येत आहे स्माईल विथ...
मार्च 04, 2018
सेल्फीप्रिय असलेल्या लोकांचा समुह आज खुप मोठा आहे. यातले तर काही पार सेल्फीवेडेही आहेत. पण नुस्तीच सेल्फी काढून आपल्याकडे संग्रह करण्यात तोच तो पणा आलाय असं नाही वाटत आपल्याला? म्हणजे त्या सेल्फीला जर योग्य प्लॅटफॉर्म मिळालं तर किती छान नाही का! पण ही संधी मिळणार कुठे? आणि ही संधी...
जानेवारी 20, 2018
मुंबई - अमिताभ बच्चन, अभिषेक-ऐश्‍वर्या, रणधीर कपूर, विवेक ओबेरॉय, सुभाष घई, करण जोहर, शंतनू मोईत्रा, रॉनी स्क्रूवाला अशा मोजक्‍या बॉलिवूड मान्यवरांसह इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बॉलिवूडला दिलेल्या मेजवानीचा कार्यक्रम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रंगला. महानायक अमिताभ यांच्या...
नोव्हेंबर 27, 2017
मुंबई - राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला असतानाच, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्‍तीसाठी 15 डिसेंबर ही चौथी डेडलाइन दिली आहे. मात्र कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाचा इतिहास बघता नवीन डेडलाइनही हुकणार असल्याची शक्‍यता बांधकाम विभागातून व्यक्‍त होत आहे....
सप्टेंबर 27, 2017
भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.  निवडणूका...
सप्टेंबर 07, 2017
पुणे - गणेश विसर्जनादरम्यान राज्यात विविध ठिकाणी 16 जणांचा मृत्यू झाला. पुणे, औरंगाबाद, नाशिक, पिंपरी, चिंचवड, बीड, जळगाव आणि बुलडाणा येथे या घटना घडल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्‍यातील बिडकीन येथे शिवनाई तलावात घरगुती गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 3 मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची...
सप्टेंबर 06, 2017
पुणे - विसर्जना दरम्यान राज्यात विविध ठिकाणी १६ गणेशभक्तांचा मृत्यू झाला. पुणे, औरंगाबाद, नाशिक, पिंपरी, चिंचवड, बीड, जळगाव आणि बुलडाणा येथे ह्या घटना घडल्या. तालुक्‍यातील बिडकीन येथे शिवनाई तलावात घरगुती गणपती विसर्जनासाठी गेलेल्या ३ मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू...
ऑगस्ट 10, 2017
मुंबई - महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक आंदोलने झाली; पण बुधवारी (ता. ९) निघालेला मराठा मूक मोर्चा ‘न भूतो न भविष्यति’ असा ठरला. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांनी सहभाग घेऊन काढलेल्या अत्यंत शिस्तबद्ध मोर्चात मराठा समाजाच्या एकीचे दर्शन घडले. राज्याच्या कानाकोपऱ्याबरोबरच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर...