एकूण 10 परिणाम
जुलै 12, 2018
आमची सिया मकाऊत "सेलिब्रेटी' झाली. तिच्यासमवेत सेल्फी काढायची स्थानिकांची इच्छा असे. तर सिंगापूरला पहिल्या पावसात भिजलो. मकाऊमध्ये मजेशीर गोष्ट घडली. लिटील व्हिनिसमध्ये फिरताना स्थानिक स्त्रियांचा एक गट भेटला. त्या स्त्रिया आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. एका इसमाने...
मे 12, 2018
आपण मोबाईलच्या नादात इतके हरवून जातो की आपल्या मुलांना, कुटुंबीयांना खरंच वेळ देतो का, हा प्रश्‍न मनात येतो. केवळ देहाने नव्हे, मनाने कुटुंबीयांबरोबर असायला हवे. लहान मूल असणाऱ्यांसाठी रविवारची संध्याकाळ, विशेषतः उन्हाळ्यातली रविवारची संध्याकाळ, ही अतिशय साचेबद्ध असते. पु.लं.च्या "रविवार सकाळ'सारखं...
एप्रिल 19, 2018
उन्हाळ्याच्या दिवसांत आणि मे महिन्याच्या सुटीत, आवर्जून गुऱ्हाळांत सहकुटुंब जाऊन, उसाच्या रसाचा स्वाद घेण्याची परंपरा, महाराष्ट्रात अनेक कुटुंबांनी, पिढ्यान्‌पिढ्या जपली आहे. गुऱ्हाळांचे बाह्य स्वरूप बदलले, यंत्रसामग्री बदलली, रुचीपालट झाले, तरीही संगणकयुगाच्या जमान्यात, गुऱ्हाळाचा व्यवसाय, आकर्षक...
मार्च 22, 2018
समारंभात पाहुण्यांसाठी हार हवेच होते आणि नेहमीचा फुलवाला आला नव्हता. व्यवस्थापकाने एका हरकाम्याला कामाला लावले आणि त्याने आणलेल्या हारांचीच गोष्ट झाली. कलादालनात एका सरकारी समारंभाचे आयोजन केले होते. आयोजक नामवंत "इव्हेंट मॅनेजर' असल्याने त्यांनी सकाळीच येऊन कार्यक्रमाची तयारी सुरू केली होती....
जानेवारी 25, 2018
सहा वर्षे बागडल्या इथे. आता फुलपाखरू होऊन निघाल्या. आपल्या आकाशात झेपावतील सगळ्या. माझ्या बोटांवर उमटलेले असतील या फुलपाखरांच्या पंखांवरचे नाजूक रंग... दहावीच्या वर्गावरचा शेवटचा तास. वर्गात गेले. बाई वर्गात आल्या आहेत याची जाणीव कोणालाच झाली नाही. सर्व विद्यार्थिनी काही ना काही लिहीत होत्या. आता...
ऑक्टोबर 07, 2017
वायुदल दिन उद्या (रविवारी) साजरा केला जाईल. पण आपल्याला या वायुसेनेविषयी कितपत माहिती असते? देश रक्षणासाठी खडे असलेल्या कोणत्याही सेनेविषयीची माहिती म्हणजे आपल्या "अधांतरी मौजा' असतात. "मॅडम, तुमचे सर निवृत्त हवाई दल अधिकारी आहेत ना!' 'हो, ' मी उत्तरले. (मनात "तुमचे सर' या शब्दयोजनेची गंमतही वाटली...
सप्टेंबर 30, 2017
सह्याद्रिच्या दऱ्या खोऱ्यात फिरताना युरोपमधील एल्ब्रुसचे स्वप्न पडले. युरोपातील उंच शिखरावर तिरंगा आणि आई-वडिलांचे छायाचित्र घेऊन उभा होतो, त्यावेळी धन्य वाटले. पुणे विमानतळावर मला प्रो-लीग कबड्डीमधील माझा सर्वांत आवडता खेळाडू संदीप नरवाल भेटला. माझ्या माऊंट एल्ब्रुस मोहिमेबद्दल त्याला समजले,...
डिसेंबर 12, 2016
परस्परांच्या सहवासातील क्षणांचे फोटो हे वैवाहिक आयुष्याच्या नाकातल्या नथीसारखे असतात. नाकाचा शेंडा पुन्हा पुन्हा चिमटीत पकडावा अशा मोहात पाडणारा. नथीचा हेवा वाटतो असं मोकळेपणाने सांगत राहतात हे फोटो. ए, ऐक ना. मी एक फोटो पाठवलाय व्हॉट्‌सऍपवर. बघ आणि लगेचच डीलिट करून टाक. बघितलास का रे? डीलिट केलास...
नोव्हेंबर 23, 2016
हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या कांही प्राध्यापकांशी संपर्क साधून एक भाषांतर आणि  फोनेटिक टेक्‍नॉलॉजी घडवण्याच्या हेतूने मी बोस्टनला रवाना झालो. बोस्टन अतिशय प्रेक्षणीय आहे. तिथे ॲक्‍टन टाउन या निसर्गरम्य ठिकाणी आमचे स्नेही सुहास व नीलिमा कासार यांच्याकडे मुक्कामास होतो. पुण्यातील पर्वती टेकडी चढण्या-...
नोव्हेंबर 23, 2016
बोस्टनमधल्या शहरालगतच्या जंगलात हरवलो. काळोख वेगाने वाढत गेला. मी फिरून फिरून त्याच ठिकाणी येत होतो. एक तरुणी तिच्या मित्रासह तिथे आली आणि या चकव्यातून बाहेर पडण्याची तिने वाट दाखवली. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या कांही प्राध्यापकांशी संपर्क साधून एक भाषांतर आणि फोनेटिक टेक्‍नॉलॉजी घडवण्याच्या हेतूने...