एकूण 6 परिणाम
February 22, 2021
बुलडाणा :  दुसर्‍या टप्प्यात वाढू लागलेला कोरोना रुग्णांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. पूर्ण संपला असे वाटत असतानाच वाढलेला हा आकडा सर्वांनाच धडकी भरविणारा आहे. त्यामुळे एका अर्थाने आगामी काळात आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, विभागीय आयुक्त पीयूषसिंग यांनी दिलेल्या...
January 12, 2021
जळगाव : भंडारा जिल्हा रुग्णालयात शिशू विभागात लागलेल्या आगीत दहा बालकांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश आरोग्य संचालकांनी जिल्हा रुग्णालयाला दिले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांनी तीन संस्थांना...
January 09, 2021
इचलकरंजी : पालिकेच्या आरोग्य विभागाकडे कार्यरत असणाऱ्या दोन रिफ्यूज कॉम्पॅक्‍टर या वाहनांचा विमा नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही वाहने वर्षभरापूर्वीच खरेदी करण्यात आली होती. यातील एका वाहनाला कचरा डेपो येथे काही दिवसांपूर्वी आग लागली होती. त्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. मात्र...
January 04, 2021
औरंगाबाद : राज्य सरकारच्या निर्देशानुसार इयत्ता नववी आणि दहावीपर्यंतच्या शाळा आज सोमवारपासून ( ता.चार) सुरू करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. शाळेसोबतच ११ वी व १२ वीचेही वर्ग सुरू करण्यास परवानगी दिल्याचे महापालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी म्हटले आहे. तथापि, आगामी १५...
December 02, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने काल (ता. 30) आमदार नीतेश राणे यांची भेट घेण्यात आली. जिल्ह्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत होत असलेली सक्ती त्रासदायक असल्याचे आमदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार राणे यांनी शिक्षण सभापती सावी लोके...
October 30, 2020
वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यातील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्‍सिजनची जाणवणारी आवश्‍यकता लक्षात घेऊन पंचायत समितीने सेस निधीतून आरोग्य विभागासाठी दिलेल्या ऑक्‍सिजन मशिनचा रुग्णांना आगामी काळात निश्‍चितच चांगला फायदा होईल, असे मत सभापती रेखा घार्गे यांनी व्यक्त केले.  खटाव पंचायत...