एकूण 9 परिणाम
March 05, 2021
सोनई (अहमदनगर) : कोरोना महामारीच्या संकटात शारीरिक व्यायाम व खाण्याचे पथ्य किती महत्त्वाचे आहेत. याचे महत्व सर्वानाच समजले. आयुष्यासाठी पैसा सर्वस्व नसून आरोग्य हीच खरी दौलत आहे, असे प्रतिपादन माजी पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख यांनी व्यक्त केले.  साडेआठ एकरांत पेरूतून कमावले ४० लाख, दैठणे...
February 18, 2021
रत्नागिरी :  राज्यात पुन्हा कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. राज्य आरोग्य विभागाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या चार दिवसात 67 रुग्ण सापडले. त्यातील 43 रुग्ण खेडमधील असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर...
December 02, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने काल (ता. 30) आमदार नीतेश राणे यांची भेट घेण्यात आली. जिल्ह्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत होत असलेली सक्ती त्रासदायक असल्याचे आमदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार राणे यांनी शिक्षण सभापती सावी लोके...
November 30, 2020
ओरोस (रत्नागिरी) : जिल्हा परिषद पाच टक्के सेस व्यतिरिक्त जिल्ह्यातील दिव्यांगांना विविध प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० लाख रुपये निधीची तरतूद करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी  सांगितले. जिल्हा परिषद सेस पाच टक्के निधीचे नियंत्रण...
October 26, 2020
सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे त्याच्या उपाययोजनांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी कमी पडत आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजनांसाठी आणखी नऊ कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती दिलीप चव्हाण...
October 26, 2020
कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून देण्यात येणाऱ्या कोवीड योध्दा पुरस्कारासाठी वशिलेबाजी झाला असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांसह कर्मचारी संघटना करु लागल्या आहेत. त्यामुळे हा पुरस्कार वादात अडकला आहे. अनेक प्रामाणिक डॉक्‍टर व कर्मचारी यांना डावलून काही नावे ही वशिल्याने दिली असल्याचा आरोप...
October 10, 2020
चिपळूण : कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडसंबंधित दुर्धर आजार झालेल्या व्यक्तींना जिल्हा परिषद मदतीचा हात देणार आहे. जिल्हा परिषद सेस फंडातील निधीतून दुर्धर आजारासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाईल. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. संबंधित...
October 05, 2020
नाशिक : कोरोना संसर्गामुळे जिल्हा परिषदेस आरोग्य विभाग वगळता इतर विभागांना जिल्हा नियोजन मंडळ अथवा जिल्हा परिषद सेस निधीतंर्गत विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे २०१९-२० मधील प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश प्राप्त झाले अथवा निधी खर्चाचे नियोजन बाकी आहेत, अशा विभागांनी...
September 24, 2020
सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जोरदार चर्चा झाली. कोरोनाच्या काळात खरेदी केलेल्या साहित्यांमध्ये काहीतरी गोलमाल असल्याचा आरोप सदस्यांनी केला. काही सदस्यांनी आवश्‍यक उपकरणे नसल्याचा मुद्दा मांडला तर काही सदस्यांनी नादुरुस्त उपकरणे दिल्याची...