एकूण 5 परिणाम
February 28, 2021
अकोला : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अकोला महानगरपालिका आणि मुर्तिजापूर व अकोट नगर परिषदेचे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्रात सोमवार (ता. 8) मार्चपर्यंत घोषित करण्यात आले होते. या प्रतिबंधात्मक आदेशाला सोमवार (ता. 1) मार्चपर्यंत कायम ठेवण्याचे...
February 02, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला. या अर्थसंकल्पाबाबत सांगली जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांनी मांडलेली मते...  आता पुढचे बजेट "ओलेक्‍स'वर  यंदाचे बजेट टॅबवर मांडले गेले. पण पुढचं बजेट आता "ओलेक्‍स'...
December 02, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने काल (ता. 30) आमदार नीतेश राणे यांची भेट घेण्यात आली. जिल्ह्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत होत असलेली सक्ती त्रासदायक असल्याचे आमदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार राणे यांनी शिक्षण सभापती सावी लोके...
October 05, 2020
नाशिक : कोरोना संसर्गामुळे जिल्हा परिषदेस आरोग्य विभाग वगळता इतर विभागांना जिल्हा नियोजन मंडळ अथवा जिल्हा परिषद सेस निधीतंर्गत विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे २०१९-२० मधील प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश प्राप्त झाले अथवा निधी खर्चाचे नियोजन बाकी आहेत, अशा विभागांनी...
October 05, 2020
नागपूर : जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये ऑलबेल नाही. निधीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. एका पदाधिकाऱ्याने दुसऱ्याला विकास निधीचा एकही रुपया देणार नसल्याच चक्‍क समोरच म्हटलं. जिल्हा परिषदेत सहा पदाधिकारी असून त्याच्यात १० विभागांचा कारभार आहे. महिला व बालकल्याण, शिक्षण, कृषी, समाजकल्याण...