एकूण 6 परिणाम
February 01, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळून आतापर्यंत 2 हजार 523 कर्मचाऱ्यांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. लस घेतलेल्यांना कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 68 टक्के आहे. नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात...
January 17, 2021
मुंबई: भारत बायोटेकच्या 'को-व्हॅक्सीन' या कोरोनावरील लसीच्या लसीकरणाला मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी जे. जे . रुग्णालयात  सुरुवात करण्यात आली. जेजे रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांना पहिली लस देण्यात आली.       केंद्र सरकारच्या मार्गदर्शक...
January 16, 2021
देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 3 कोटी जणांना लस टोचली जाणार आहे. मोदींनी देशात लसीरकण सुरु झाल्याचं सांगत कोविन अॅपचं उद्घाटन केलं. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी कोरोना लस टोचून घेतली. दरम्यान, कोरोना लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर...
January 15, 2021
मुंबई: येत्या 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु होत आहे. यासाठी सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोव्हिशिल्ड लस तसेच भारत बायोटेक या उत्पादकाने तयार केलेली कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे केंद्र सरकारनं कळवले आहे. राज्याला कोव्हिशिल्ड व्हॅक्सीनचे 9.63...
January 13, 2021
नाशिक : पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून उत्तर महाराष्ट्रासाठी तब्बल 1 लाख 32 हजार कोविशिल्ड लसीचे डोसेस पाठवण्यात आले असून त्याचे वितरण आरोग्य प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार अश्या विविध जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीच्या डोसेसचं वितरण...
January 13, 2021
नाशिक : नाशिककरांचाही आता कोरोनापासून बचाव होऊ शकणार आहे. कारण नाशिक जिल्ह्यातही सिरमची कोविशिल्ड लस पोहचली आहे. ही अतिशय आनंदाची बातमी आहे. आज (ता.१३) पहाटे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील कोल्ड स्टोरेज युनिटमध्ये कोविशिल्ड लस पोहचली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 43,440 डोसेस नाशिक जिल्ह्यासाठी पहिल्या...