एकूण 1 परिणाम
October 04, 2020
पिंपरी : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आणि अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवना साळवे यांनी उत्तरे दिली. निमित्त होते पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशन महासंघातर्फे रविवारी आयोजित वेबिनारचे....