एकूण 6 परिणाम
February 18, 2021
रत्नागिरी :  राज्यात पुन्हा कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. राज्य आरोग्य विभागाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या चार दिवसात 67 रुग्ण सापडले. त्यातील 43 रुग्ण खेडमधील असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर...
February 01, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळून आतापर्यंत 2 हजार 523 कर्मचाऱ्यांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. लस घेतलेल्यांना कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी 68 टक्के आहे. नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यात...
December 02, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने काल (ता. 30) आमदार नीतेश राणे यांची भेट घेण्यात आली. जिल्ह्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत होत असलेली सक्ती त्रासदायक असल्याचे आमदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार राणे यांनी शिक्षण सभापती सावी लोके...
November 30, 2020
ओरोस (रत्नागिरी) : जिल्हा परिषद पाच टक्के सेस व्यतिरिक्त जिल्ह्यातील दिव्यांगांना विविध प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० लाख रुपये निधीची तरतूद करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी  सांगितले. जिल्हा परिषद सेस पाच टक्के निधीचे नियंत्रण...
October 10, 2020
चिपळूण : कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडसंबंधित दुर्धर आजार झालेल्या व्यक्तींना जिल्हा परिषद मदतीचा हात देणार आहे. जिल्हा परिषद सेस फंडातील निधीतून दुर्धर आजारासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाईल. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. संबंधित...
September 16, 2020
राजापूर (रत्नागिरी) : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सुमारे सहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्‍लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. या काळात शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणपद्धती अवलंबिली गेली. यातून मुलांना मोबाईलची सवय जडली आहे. त्यातून मुलांना अभ्यासाबरोबर विविध गेम खेळण्याची आयती...