एकूण 26 परिणाम
December 31, 2020
नगर ः राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून दिलेली 2 टक्के मुद्रांक शुल्क सवलतीची मुदत आज संपली. त्यामुळे उद्यापासून (ता. 1) मुद्रांक शुल्कात अर्धा, तर सेसमध्ये अर्धा टक्के वाढ होणार असल्याने, नववर्षात स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार महागणार आहेत.  सरकारच्या 1 सप्टेंबरच्या आदेशानुसार महापालिका,...
December 24, 2020
सातारा : कोरोना संसर्गात मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) शासनाने केलेल्या कपातीचा जिल्ह्यातील नागरिकांनी फायदा घेतल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दस्तनोंदणी वाढली आहे. त्यामुळे मरगळ आलेल्या जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला बुस्टर डोस मिळाला आहे. शासनाची ही सवलत मार्चपर्यंत काय राहणार असल्याने...
December 23, 2020
ओरोस - जिल्हा परिषदच्या 5 टक्के अपंग कल्याण निधीतून राबवायच्या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड आपली जिल्हास्तरीय समिती करणार, अशी भूमिका पालकमंत्री उदय सामंत यानी घेतल्याने आज झालेल्या समाज कल्याण समिती सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. समिती सभेत पालकमंत्री सामंत यांच्या भूमिकेला कडाडून विरोध करण्यात...
December 13, 2020
नागपूर : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला मागण्यात येत होता. यासाठी लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. पैसेही मोजावे लागत होते. परंतु, आता यातून सुटका मिळणार आहे. उत्पन्नाचा दाखला आवश्यक नसल्याचा ठराव...
December 10, 2020
पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दस्त नोंदणीची सुविधा डिसेंबर महिन्यातील शनिवारी आणि सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय दस्त नोंदणीसाठी सुरू राहणार आहेत.  राज्य सरकारने डिसेंबर 2020 मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त...
December 10, 2020
संगमनेर : नगर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून संगमनेर तालुक्यातील गो पालकांसाठी गर्भावस्थेत असलेल्या गाईंना अडचणीच्या काळात उचलून उपचार करण्यासाठी, तालुक्यातील 21 पशुवैद्यकीय दवाखांन्यासाठी काऊ लिफ्टिंग मशीनचे वितरण जिल्हा परिषद व पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आज करण्यात आले. ...
December 09, 2020
चिपळूण (रत्नागिरी) : जिल्हा परिषद सेस फंडातून विविध ९ प्रकारच्या बियाणांचे किट ७५ टक्के अनुदानावर पंचायत समितीत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेले आहे. २०० रूपयांचे  हे बियाणे शेतकऱ्यांना केवळ ५० रूपयात मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पुढील तीन चार महिन्याच्या कालावधीत भाजीपाला उत्पादन घेऊन चांगले...
December 07, 2020
अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील देवठाण गटातील गणोरे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असल्याने या गावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अधिकाधिक विकासकामे करण्याचा मानस असल्याचे जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी सांगितले. जिल्हा परिषद सेस फंडातून १ हजार २०० मीटर लांबीच्या...
December 05, 2020
अहमदनगर : पशुपालक असलेला शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. त्याला मदत करणे हे कर्तव्यच आहे. लोकहिताची कामे शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा जिल्हा परिषदेचा कायम प्रयत्न राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी केले. जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्ह्यातील...
December 04, 2020
नगर : ""पशुपालक असलेला शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. त्याला मदत करणे हे कर्तव्यच आहे. लोकहिताची कामे शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा जिल्हा परिषदेचा कायम प्रयत्न राहील,'' असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी केले.  जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्ह्यातील...
December 03, 2020
शेगाव (जि.बुलडाणा) : करोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण गरजेच असल्याने अनेक ठिकाणी ऑनलाईनव्दारे शिक्षण देण्यात येत आहे. मात्र , जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील समाजसेवक अमित जाधव...
December 03, 2020
देवळा (नाशिक) : मृत कोंबडी पक्ष्यांची विल्हेवाटाची सोय व त्यातून मिळणारे गॅसरूपी इंधन, यामुळे येथील अनेक पोल्ट्रीधारक बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देत आहेत. प्रदूषणास आळा बसत असल्याने लॉन्सधारकही आता बायोगॅस संयंत्र बसवू लागले आहेत. शेतीसाठी उत्कृष्ट प्रकारची स्लरी व खत नवीन राष्ट्रीय बायोगॅस व...
December 02, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने काल (ता. 30) आमदार नीतेश राणे यांची भेट घेण्यात आली. जिल्ह्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत होत असलेली सक्ती त्रासदायक असल्याचे आमदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार राणे यांनी शिक्षण सभापती सावी लोके...
November 30, 2020
ओरोस (रत्नागिरी) : जिल्हा परिषद पाच टक्के सेस व्यतिरिक्त जिल्ह्यातील दिव्यांगांना विविध प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० लाख रुपये निधीची तरतूद करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी  सांगितले. जिल्हा परिषद सेस पाच टक्के निधीचे नियंत्रण...
November 09, 2020
अहमदनगर : जिल्हा परिषदेतील लेखा विभागातील कामे वेगात, अचूक व पारदर्शक व्हावीत, यासाठी अवघ्या पाच लाखांत तयार केलेली "फंड मॉनिटरिंग प्रणाली' राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. आता या प्रणालीचा वापर राज्यभर केला जाणार आहे. त्यामुळे लेखा व वित्त विभागातील कामांत सुसूत्रता व पादर्शकता येणार आहे.  जिल्हा...
November 09, 2020
राजापूर : तालुक्‍यातील वडवली ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत अतिक्रमण हटविण्याबाबत ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे सरपंचांसह उपसरपंच व सदस्यांना पदावरून हटविण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांनी दिले. वडवलीत विशेष घटक योजना व पंचायत समिती सेस...
October 26, 2020
सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे त्याच्या उपाययोजनांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी कमी पडत आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजनांसाठी आणखी नऊ कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती दिलीप चव्हाण...
October 26, 2020
कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून देण्यात येणाऱ्या कोवीड योध्दा पुरस्कारासाठी वशिलेबाजी झाला असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांसह कर्मचारी संघटना करु लागल्या आहेत. त्यामुळे हा पुरस्कार वादात अडकला आहे. अनेक प्रामाणिक डॉक्‍टर व कर्मचारी यांना डावलून काही नावे ही वशिल्याने दिली असल्याचा आरोप...
October 10, 2020
चिपळूण : कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडसंबंधित दुर्धर आजार झालेल्या व्यक्तींना जिल्हा परिषद मदतीचा हात देणार आहे. जिल्हा परिषद सेस फंडातील निधीतून दुर्धर आजारासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाईल. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. संबंधित...
October 05, 2020
नाशिक : कोरोना संसर्गामुळे जिल्हा परिषदेस आरोग्य विभाग वगळता इतर विभागांना जिल्हा नियोजन मंडळ अथवा जिल्हा परिषद सेस निधीतंर्गत विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे २०१९-२० मधील प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश प्राप्त झाले अथवा निधी खर्चाचे नियोजन बाकी आहेत, अशा विभागांनी...