एकूण 17 परिणाम
January 12, 2021
जळगाव : भंडारा जिल्हा रुग्णालयात शिशू विभागात लागलेल्या आगीत दहा बालकांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश आरोग्य संचालकांनी जिल्हा रुग्णालयाला दिले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांनी तीन संस्थांना...
January 03, 2021
कोल्हापूर: स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे, रूढी परंपराच्या माध्यमातून स्त्रियांवर होत असलेले अत्याचार कमी व्हावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांचाच आदर्श घेऊन आजच्या काळात काही महिला ‘मी सावित्री’ च्या रूपात...
December 31, 2020
नगर ः राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून दिलेली 2 टक्के मुद्रांक शुल्क सवलतीची मुदत आज संपली. त्यामुळे उद्यापासून (ता. 1) मुद्रांक शुल्कात अर्धा, तर सेसमध्ये अर्धा टक्के वाढ होणार असल्याने, नववर्षात स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार महागणार आहेत.  सरकारच्या 1 सप्टेंबरच्या आदेशानुसार महापालिका,...
December 10, 2020
मूर्तिजापूर (जि.अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे चार पैकी मधल्या टप्याचे काम सुरू झाले असून पहिल्या बडनेरा ते कुरणखेड टप्याचे किरकोळ काम सुरू झाले आहे व मुख्य कामाला प्रत्यक्षात महिनाभरात सुरूवात होणार आहे. दोन हजार ४०४ कोटी रुपयांच्या या कामाच्या निविदा मंजूर झाल्या आहेत,...
December 10, 2020
संगमनेर : नगर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून संगमनेर तालुक्यातील गो पालकांसाठी गर्भावस्थेत असलेल्या गाईंना अडचणीच्या काळात उचलून उपचार करण्यासाठी, तालुक्यातील 21 पशुवैद्यकीय दवाखांन्यासाठी काऊ लिफ्टिंग मशीनचे वितरण जिल्हा परिषद व पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आज करण्यात आले. ...
December 04, 2020
नगर : ""पशुपालक असलेला शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. त्याला मदत करणे हे कर्तव्यच आहे. लोकहिताची कामे शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा जिल्हा परिषदेचा कायम प्रयत्न राहील,'' असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी केले.  जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्ह्यातील...
December 03, 2020
इचलकरंजी (कोल्हापूर) : सीआयडी पोलिस असल्याचे भासवून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वृद्धाच्या अंगावरील तब्बल १४ तोळे सोन्याचे दागिने लुबाडले. संभाजी चौक परिसरातील किरण गॅसजवळ वर्दळीच्या ठिकाणी दुपारी तीनच्या दरम्यान हा प्रकार घडला.  याबाबतची तक्रार राजाराम रामेश्‍वरलाल महेश्‍वरी (वय ६८, रा. लक्ष्मी...
November 26, 2020
पुसद (जि. यवतमाळ) :  अतिशय सामान्य कुटुंबातील अकरावीत शिकणाऱ्या चंदनिका चंचल तिवारी या पुसद कन्येने दिल्ली येथे आयोजित ' मिस इंडिया दिल्ली वर्ल्ड '२०२० या स्पर्धेत देशभरातून द्वितीय स्थान पटकावले. तिला सिनेअभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते चमकदार  क्राऊन व आकर्षक मेडल प्रदान करण्यात आले. तिच्या या...
November 13, 2020
जयसिंगपूर (कोल्हापूर) :  बचत गटाच्या नावाखाली पैसे गोळा करून उदगाव (ता. शिरोळ) येथील महिलांची ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीला जयसिंगपूर पोलिसांनी आज जेरबंद केले. शिवाजी तुकाराम ढमढेरे (वय ४६), मंदाराणी शिवाजी ढमढेरे (४३ दोघे पिंपळगाव जि. पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. पिंपळगाव (...
November 09, 2020
अहमदनगर : जिल्हा परिषदेतील लेखा विभागातील कामे वेगात, अचूक व पारदर्शक व्हावीत, यासाठी अवघ्या पाच लाखांत तयार केलेली "फंड मॉनिटरिंग प्रणाली' राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. आता या प्रणालीचा वापर राज्यभर केला जाणार आहे. त्यामुळे लेखा व वित्त विभागातील कामांत सुसूत्रता व पादर्शकता येणार आहे.  जिल्हा...
November 04, 2020
कोल्हापूर - के. एम. टी. उपक्रमामार्फत सुरू असणाऱ्या विविध सवलत पासचे वितरण कोविड-19 अंतर्गत माहे मार्च 2020 पासून बंद करणेत आले होते. गुरुवारी(ता.5) पासून विद्यार्थी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अंध सवलत पासचे वितरण नियमित सुरु करणेत येत आहे.  विद्यार्थी, कर्मचारी व श्री महालक्ष्मी सवलत...
November 01, 2020
दादांनी कधीही काहीही गुपचूप केलं नाही, सगळा कारभार खुला होता. म्हणूनच त्यांच्या काँग्रेसच्या पक्षनिष्ठेविषयी कुणीही शंका घेतली नाही. इतरांशी दादांनी मैत्री जोडली म्हणूनसुद्धा कुणाला राग आला नाही. विधिमंडळातील मैत्रीमुळं राम कापसे नाशिकमध्ये आले, की दादांकडं जायचे. राम कापसे यांच्या नातेवाइकांचं...
October 21, 2020
इचलकरंजी : शहरातील कचरा उठाव व वाहतूक करण्याच्या वार्षिक कामाच्या 6 कोटी 40 लाख रुपये खर्चाच्या निविदेला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी दिली. औरंगाबाद येथील आदर्श फॅसिलीटी मॅनेजमेंट सर्व्हीसेस कंपनीची ही निविदा आहे. अंदाज पत्रकीय रक्कमेपेक्षा तब्बल 14.40 टक्के कमी दराने या कंपनीने निविदा सादर...
October 18, 2020
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती कळंबोलीमध्ये नियमबाह्य कामे व अनियमितता आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे....
October 07, 2020
औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरात मोठ्या संख्येने बेकायदा बांधकामे सुरू असून, मंजूर ले-आउट नसल्याने अनेक जण बांधकाम परवानगी घेण्यासाठी महापालिकेत जात नाहीत. मात्र, ले-आउट नसले तरी बांधकाम परवानगी मिळू शकते, असे नगर रचना विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मोजणी नकाशा आणि पोच रस्ता असेल तर...
October 03, 2020
अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या आणि तपासातील ‘ड्रग्ज’प्रकरणाने सध्या संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघाले आहे. आघाडीच्या सेलिब्रिटींची नावे यामध्ये आल्यानंतर, बॉलिवूडची ‘काळी’दुनिया समोर आली. तपासात रिया चक्रवर्तीच्या ‘व्हॉट्‌स ॲप’ चॅटमध्ये ड्रग्जबाबत संभाषण आले, एक एक सेलिब्रिटी जाळ्यात अडकत गेल्या....
September 30, 2020
मुंबईः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांच्याबाबत अपमानकारक शब्दप्रयोग करणाऱ्या कंगणाच्या कार्यालयावर मुंबई पालिकेने हातोडा मारला. त्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बांद्रा निर्मलनागर पोलिस ठाण्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्याचे मंत्री अनिल परब...