एकूण 43 परिणाम
January 16, 2021
जिंतूर (जिल्हा परभणी) : शहरातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेली अंजली संपत कोला-पोर्जे हिने मेहनतीला आपले कर्म मानून राजस्थानमधील जयपूर येथे मिसेस युनिव्हर्स प्रा. लि. तर्फे नुकतेच घेण्यात आलेल्या ब्युटी पिजंट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पाचव्या श्रेणीत जगभरातून आलेल्या ६० विवाहित महिलांमध्ये अव्वल...
January 16, 2021
देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 3 कोटी जणांना लस टोचली जाणार आहे. मोदींनी देशात लसीरकण सुरु झाल्याचं सांगत कोविन अॅपचं उद्घाटन केलं. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी कोरोना लस टोचून घेतली. दरम्यान, कोरोना लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर...
January 13, 2021
पुणे : गेल्या नऊ महिन्यांपासून पुण्यातील खासगी क्‍लासेसला टाळे कायम होते. प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या, पण क्‍लासेस बद्दल काहीच निर्णय होत नव्हता. अखेर पुणे महापालिकेने इयत्ता 9वीपासून पुढे खासगी क्‍लासेस सुरू करण्याची परवानगी सोमवारी (ता. 11) दिल्याने शहरातील हजारो क्‍...
January 02, 2021
पुणे - तीन टक्के मुद्रांक शुल्काची सवलतीचा अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी फायदा घेतला. डिसेंबर महिन्यात राज्यात 4 लाख 59 हजार 607 दस्त नोंदविण्यात आले असून यातून राज्य शासनाला 4 हजार 31 कोटी रुपयांचा महसुल मिळाला आहे. एकाच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर महसुल मिळाल्याचा आजपर्यंतचा हा...
December 31, 2020
पुणे : दस्त नोंदणीवर मुद्रांक शुल्कात तीन सवलतीचा गुरवार शेवटचा दिवस असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली होती. नोंदणीसाठी झालेली गर्दी विचारात घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली. राज्यभरात गुरुवारी (ता.31) दिवसभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत 16 हजार 481...
December 31, 2020
पुणे : दस्त नोंदणीसाठी तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारणीबाबत सवलतीचा लाभ घेण्यासाठी गुरुवारी (ता. 31) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी बुधवारी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, गैरसोय टाळण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू...
December 29, 2020
पुणे - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रस्त्यांची झालेली दुरवस्था, सुरक्षा यासह विविध समस्या आहेत. समस्या सोडविण्यासाठी बाजार समिती प्रशासक आणि विविध संघटनांमध्ये बैठका होतात. त्यामध्ये उपाय सुचवून निर्णय घेतले जातात. तसेच प्रशासकांकडून यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेशही दिले जातात. मात्र...
December 29, 2020
मिळाले इंडिया फाईनटेक अवॉर्ड मानांकन; पेमेंट सर्विसेस केल्या सुलभ  पुणे - ग्राहक आणि विक्रेत्यांचे आर्थिक देयकांना सुलभ करणाऱ्या "सिंपल' स्टार्टअपला देशातील "फाईनटेक स्टार्टअप' म्हणून मानांकन प्राप्त झाले आहे. बंगळुरस्थित या स्टार्टअपला इंडिया फाईनटेक अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे....
December 27, 2020
नाशिक : औरंगाबादस्थित सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र अर्थात एसपीआय या संस्थेने २०२१ पासून आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. त्यानुसार प्रवेशासाठी घेतली जाणारी परीक्षा आता राज्‍यात चारऐवजी आठ केंद्रांवर घेतली जाणार आहे. यात नाशिकचाही समावेश असून, यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर...
December 24, 2020
मुंबई : जसजसं जग बदलतंय तसतशी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिची गरज देखील वाढतेय. नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग जवळ येतंय. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संबंधित तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक प्रमाणात केला जातोय. भारताला जगभरात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिसंबंधित संसाधने पुरवणारा महत्त्वाचा देश म्हणून मान्यता आहे. अशात...
December 23, 2020
पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जईई मेन्स परीक्षेची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्र सीईटी सेल कडून 'एमएचटी-सीईटी' परीक्षेच्या तारखांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात 'सीईटी सेल'चे नियोजन सुरू असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची शक्‍यता आहे. - ...
December 20, 2020
मार्केट यार्ड - गुलटेकडी येथील मार्केट यार्डात काही महिन्यांपूर्वी गूळ-भुसार, तरकारी, फळ विभागात अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण केले होते. येथील विविध कामांसाठी सुमारे १६ कोटी रुपयांची निविदा काढून त्‍यातील साडेबारा कोटी रुपये खर्चही झाले. परंतु, काही दिवसांतच या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले...
December 12, 2020
नाशिक रोड : शाळेची फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासमधून काढण्याच्या शिक्षण संस्थांच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शाळांपुढे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेने शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची भेट घेऊन संबंधित शाळांवर कारवाईची मागणी केली आहे.  शाळांपुढे तीव्र...
December 10, 2020
पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दस्त नोंदणीची सुविधा डिसेंबर महिन्यातील शनिवारी आणि सुटीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय दस्त नोंदणीसाठी सुरू राहणार आहेत.  राज्य सरकारने डिसेंबर 2020 मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त...
December 09, 2020
पुणे : एकाएकी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या 27 वर्षीय विशाल थोरात या युवकाला आपल्या गावी जावावे लागले. त्यात आचानकपणे गावी जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्व पुस्तके हॉस्टेलवरच राहिली. - Corona Updates: हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या आत​ तर...
December 05, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्यावरही मंगळवेढा पोलिसात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल...
November 29, 2020
पुणे : इयत्ता ११ वी, १२ वीत केलेला अभ्यास आणि जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी केलेले प्रीपरेशनमुळे मला 'एमएचटी-सीईटी'मध्ये हे यश मिळाले. या परीक्षेचा अभ्यास करताना फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ या विषयांच्या पुस्तकांचे बारकाईने वाचन करून त्या समजून घ्यावे, तसेच प्रश्न सोडविण्याच्या सरावात सातत्य ठेवल्यास यश...
November 15, 2020
पुणे : 'एम.कॉम.' हा पारंपारिक अभ्यासक्रम असल्याने त्यातून उत्तम प्रकारचा रोजगार निर्माण होत नाही, पण याला व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केला आहे. एमबीए केल्यानंतर जसा रोजगार उपलब्ध होतो, तसा एम.कॉम. नंतर ही व्हावा यासाठी स्पेशलायझेशच्या विषयात वाढ केली आहे....
November 13, 2020
जयसिंगपूर (कोल्हापूर) :  बचत गटाच्या नावाखाली पैसे गोळा करून उदगाव (ता. शिरोळ) येथील महिलांची ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीला जयसिंगपूर पोलिसांनी आज जेरबंद केले. शिवाजी तुकाराम ढमढेरे (वय ४६), मंदाराणी शिवाजी ढमढेरे (४३ दोघे पिंपळगाव जि. पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. पिंपळगाव (...
November 12, 2020
पुणे - सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात बऱ्याच गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे. जग आता डिजिटलायझेशनकडे वळले आहे. असं असताना अनेक व्यवसाय डिजिटल माध्यमातून वाढवण्यासाठी मदत होत आहे. अशा वेळी वायवसायिकांच्या मदतीला सकाळ नवा डिजिटल प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे.  व्यवसाय...