एकूण 22 परिणाम
January 15, 2021
नागपूर : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणारी महाठग प्रीती दास जामीनावर कारागृहाबाहेर येताच पुन्हा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गराळ्यात वावरायला लागली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तिने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यामुळे पुन्हा एकदा...
January 14, 2021
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : प्रत्येकाच्या अंगी एक कला दडलेली असते. परंतु त्या कलेला पाहिजे तसा वाव अथवा संधी मिळत नाही. कारण की, काही जणांना परिस्थितीमुळे कलेला मुकावे लागते, तर काही जणांना संधीच मिळत नाही. परंतु असतात असेही काहीजण, ज्यांना अंगातील कला शांत बसू देत नाही ! मिळेल त्या वेळेत संधीचे सोने...
January 09, 2021
सातारा : मुंबईस्थित फायनान्शियल सर्व्हिसेस चालविणाऱ्या एका कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील हायप्रोफाईल गटातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर येत आहे. जास्त व्याजाच्या व थोड्या काळात दुप्पट पैसे होण्याच्या आमिषांना बळी पडलेल्या या लोकांची अवस्था हाती धुपाटणे उरल्यासारखी झाली आहे....
January 02, 2021
चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चित्तेपिंपळगाव (ता.औरंगाबाद) येथील भाग्य लक्ष्मी अॅग्रो सर्व्हिसेस या  स्पेअर पार्टच्या दुकानासमोर उभा असणाऱ्या तूर, गहू सोंगणीच्या दोन हार्वेस्टरच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता.१) मध्यरात्री घडली. सध्या...
December 08, 2020
नागपूर : उपराजधानीत पेट्रोल आतापर्यंतचे सर्वांत महाग अर्थात तब्बल ९१ रुपये लिटर झाले आहे. मोदी सरकारने वाढविलेल्या करभारामुळे पेट्रोल-डिझेल दराचा भडका उडाला असून, सर्वसामान्यांच्या खिसा रिकामा होत आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये पेट्रोलचा दर जवळपास एवढाच झाला होता. मात्र, त्यावेळी कच्च्या तेलाच्या...
December 03, 2020
इचलकरंजी (कोल्हापूर) : सीआयडी पोलिस असल्याचे भासवून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वृद्धाच्या अंगावरील तब्बल १४ तोळे सोन्याचे दागिने लुबाडले. संभाजी चौक परिसरातील किरण गॅसजवळ वर्दळीच्या ठिकाणी दुपारी तीनच्या दरम्यान हा प्रकार घडला.  याबाबतची तक्रार राजाराम रामेश्‍वरलाल महेश्‍वरी (वय ६८, रा. लक्ष्मी...
November 30, 2020
नागपूर : तीन महिन्यांपूर्वी ‘ई सकाळ’साठी महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी खास मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांची मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. आमच्या सहकारी स्वाती हुद्दार यांनी डॉ. शीतल आमटे यांची घेतलेली ही मुलाखत... सर्वसामान्य बालपणापेक्षा काहीतरी निराळं बालपण...
November 24, 2020
जळगाव : सैन्यात भरती होऊन देशसेवा करायचे अनेकांचे स्‍वप्न असते. बऱ्याच तरुणांची ही स्वप्नपूर्ती होते देखील. आजोबा आर्मीत असल्‍याने एक वेगळे आकर्षण सैन्याचे होते. हे पाहून आपणही आर्मीत जायचे; पण त्‍यापेक्षा वेगळे करून अधिकारी होण्याचे स्‍वप्न पाहिले आणि ते साकार देखील केले. किनगाव (ता. यावल) या...
November 13, 2020
जयसिंगपूर (कोल्हापूर) :  बचत गटाच्या नावाखाली पैसे गोळा करून उदगाव (ता. शिरोळ) येथील महिलांची ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीला जयसिंगपूर पोलिसांनी आज जेरबंद केले. शिवाजी तुकाराम ढमढेरे (वय ४६), मंदाराणी शिवाजी ढमढेरे (४३ दोघे पिंपळगाव जि. पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. पिंपळगाव (...
November 12, 2020
नाशिक : शहरातून घनकचरा संकलित केल्यानंतर खत प्रकल्पावर घंटागाडीचे वजन होते व त्यानुसार संबंधित ठेकेदारांना वजनानुसार महापालिकेकडून निधी अदा केला जातो. परंतु घंटागाडीत माती व दगड टाकून वजन वाढविण्याची शक्कल लढवून पैसे उकळण्याचा धंदा आयुक्तांनी केलेल्या पाहणीतून उघड झाला आहे.  शक्कल लढवून पैसे...
November 04, 2020
नाशिक / कापडणे : नोव्‍हेंबरमध्ये खासगी कोचिंग क्‍लासेस सुरू करण्याची परवानगी देण्याचे आश्‍वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्‍यासह विविध लोकप्रतिनिधींनी दिले. मात्र, अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी याबाबत सकारात्‍मक निर्णय न झाल्‍यास दिवाळीनंतर परवानगीशिवाय क्‍लासेस सुरू करण्याची...
November 02, 2020
मुंबई - विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. गेल्या अनेक महिण्यांपासून अकरावीच्या प्रवेशाचा तीढा सूटलेला नाही. तसेच खासगी कोंचिंग क्लासेसच्या शिक्षकांचा प्रश्नही ऐरणीवर आहे. त्यामुळे या समितीने राज ठाकरेंची...
November 02, 2020
नवी मुंबई : मोबाईल फोन, लॅपटॉप व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या ऍपल कंपनीच्या नावाने बनावट इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची विक्री करणाऱ्या वाशीतील चार दुकानांवर वाशी पोलिसांनी छापा टाकला. या वेळी सुमारे पावणेतीन लाख रुपये किमतीच्या बनावट इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू जप्त करण्यात...
October 29, 2020
नवी मुंबई : अज्ञात हॅकरने नवी मुंबई लगतच्या कामोठ्यात राहणाऱ्या एका कुटुंबियांचे सर्व मोबाईल फोन व त्यांचे दोन लॅपटॉप हॅक करण्यात आले आहेत. त्याद्वारे त्यांच्या परीचयातील व्यक्तींना घाणेरडे मेसेज पाठवून सदर कुंटुंबाला शिविगाळ करण्याबरोबरच त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरु केले आहेत....
October 24, 2020
नाशिक : (देवळाली कॅम्प) मिलिट्री इंजिनियरिंगमध्ये नोकरी लावून देतो असे सांगत चौघा तरुणांची १५ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मिलिट्री इंटेलिजंसने पोलिसांच्या मदतीने एकाच्या मुसक्या आवळल्या. लष्कर भरतीच्या नावाखाली चौघांना पंधरा लाखांचा गंडा लावल्याने खळबळ उडाली आहे. अशी आहे घटना आर्मी...
October 04, 2020
नाशिक : (येवला) 'कस्टमर केअर सेंटरवरून बोलतोय', असे सांगून पारेगाव येथील फोटोग्राफर पंढरीनाथ ढगे यांना गुगल पेच्या माध्यमातून ८० हजारांची फसवणूक झाल्याची घटना घडली. यासंदर्भात त्यांनी नाशिक पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलकडे तक्रार दिली. वाचा सविस्तर प्रकार अशी आहे घटना ढगे आपल्या मित्राला २७...
October 03, 2020
  अकोला : पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक (गाईडलाईन्स) सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने सुद्धा सदर मार्गदर्शक सूचनांचे पालन करत जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा दिला आहे. त्याअंतर्गत शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस 31...
October 01, 2020
मुंबई : लॉकडाऊन अजूनही सुरु आहे. अनलॉक जरी सुरु झाला असला तरीही लोकल ट्रेन मात्र सर्वांसाठी सुरु झालेली नाही. अशात केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना विशेष QR कोड देऊन प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. मात्र मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करता यावा म्हणून आता खोटे QR देखील बनवून दिले जातायत. पाचशे ते...
September 30, 2020
मुंबईः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांच्याबाबत अपमानकारक शब्दप्रयोग करणाऱ्या कंगणाच्या कार्यालयावर मुंबई पालिकेने हातोडा मारला. त्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बांद्रा निर्मलनागर पोलिस ठाण्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्याचे मंत्री अनिल परब...
September 29, 2020
वाळूज (जि.औरंगाबाद) : कार बनवणाऱ्या कंपनीच्या नावे ३६ कोटी ५१ लाख रुपयांचा बनावट धनादेश तयार करून तो बँकेत वटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २८) गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शुक्रवारी (ता. चार) आयसीआयसीआय बँक शाखा,...