एकूण 20 परिणाम
December 29, 2020
पुणे - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रस्त्यांची झालेली दुरवस्था, सुरक्षा यासह विविध समस्या आहेत. समस्या सोडविण्यासाठी बाजार समिती प्रशासक आणि विविध संघटनांमध्ये बैठका होतात. त्यामध्ये उपाय सुचवून निर्णय घेतले जातात. तसेच प्रशासकांकडून यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेशही दिले जातात. मात्र...
December 24, 2020
मागील एक महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ३० पेक्षा जास्त शेतकऱ्‍यांचा आंदोलनात बळी गेला आहे. केंद्र शासनाने नवीन कायदे का आणले, कसे आणले, काय चुकले आणि दुरुस्त्या काय करायला पाहिजेत, यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न... पुरेशी चर्चा न...
December 22, 2020
सांगली : कृषी विधेयकाविरोधातील दिल्लीतील आंदोलनात घुसलेले विरोधी पक्ष बांडगुळासारखे आहेत. ते स्वतःच्या कष्टावर जगत नाहीत. त्यांना शेतकरी आत्मनिर्भर व्हावा, असे वाटत नाही. शेतकरी गरिबीत राहिला तरच त्याच्यावर राज्य करता येईल, ही त्यांची धारणा आहे. त्याविरोधात जागृतीसाठी रयत क्रांती संघटना आणि भारतीय...
December 12, 2020
म्हसरूळ (नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने धान्य व्यापारवृद्धीसाठी शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात व्यापाऱ्यांना अल्पदरात मोक्याच्या जागांवर गाळे उपलब्ध करून दिले; परंतु धान्य व्यापाऱ्यांनी या उद्देशाला हरताळ फासत बाजार समितीचे आर्थिक नुकसान केले. सध्याही आंदोलन करून व्यापारी वेठीस धरत...
December 10, 2020
म्हसरूळ (नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य व्यापाऱ्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या १ टक्का सेसप्रकरणी नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना आक्रमक झाली असून, पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डमध्ये येथील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद सुरू केला आहे. बाजार समितीने तत्काळ तोडगा काढावा,...
December 10, 2020
म्हसरूळ (जि.नाशिक) : बाजार समितीच्या नियमानुसार धान्य व्यापाऱ्यांनी गाळ्यांमध्ये व्यवसाय करणे बंधनकारक असतानाही ७० टक्के गाळे बंदच आहेत. अनेकांनी या गाळ्यांमध्ये गुदामे थाटली असून, अशा व्यापाऱ्यांचे गाळे जप्त केले जाणार आहेत, असा इशारा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी...
December 09, 2020
कोल्हापूर - जगात मी कुठेही बोललो तरी जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांना बोलावेच लागते. त्यानुसार मंत्री हसन मुश्रीफ यांनी, शेतकरी कायद्यावरून मी पंतप्रधान आहे का, अशी विचारणा केली आहे. मात्र, मी पंतप्रधान आहे की सामान्य शेतकरी, हे मुश्रीफांनी सांगण्याची गरज नाही. केवळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या...
November 25, 2020
सांगली : विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसारच परवानाधारक व्यापाऱ्यांना भाडेपट्टयाने जागा दिली आहे. तेथे तात्पुरते शेड उभारून व्यापार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात भरच पडणार असल्याची माहिती सभापती दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत...
November 11, 2020
विविध राज्य सरकारांनी शेती व्यापार खुला करण्यात दिरंगाई केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ज्या रीतीचे व्यापार नियंत्रण बाजार नियमन कायद्याने घडले, ती प्रणालीच मुळात व्यापारस्वातंत्र्याला छेद देणारी आहे. ती हटत असताना त्याविरुद्ध हाकाटी कशासाठी?  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
November 09, 2020
खरसुंडी (जि. सांगली)  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असलेला खरसुंडी आठवडा बाजार आज रविवारी भरला. पश्‍चिम भागातील नागरिकांना बहुप्रतिक्षीत असलेला हा बाजार भरल्याने नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. पश्‍चिम भागात खरसुंडी आठवडी बाजार नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा आहे. परिसरातील...
October 18, 2020
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती कळंबोलीमध्ये नियमबाह्य कामे व अनियमितता आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे....
October 13, 2020
बारामती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामती बाजार समितीमार्फत समितीच्या बाहेर शेतक-यांकडून सेस गोळा केला जातो हे वक्तव्य केले होते, सदरचे वक्तव्य धादांत खोटे असून, राजकीय दृष्टया केलेले आहे, असा खुलासा बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे व उपसभापती...
October 13, 2020
केडगाव(पुणे) : ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुर्ची टिकवण्यासाठी या कायद्याला विरोध करत आहेत. त्यांना सेस, एफआरपी, हेक्टर हे काही कळत नाही पण खुर्ची टिकवणे कळते. त्यांना कोण सल्ला देते समजत नाही'' अशी टीका भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
October 10, 2020
उदगीर (लातूर) : सध्या सर्वत्र जनावरांमध्ये लागण होत असलेला लंपी स्कीन डिसेस या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्था जिल्हा निबंधकाने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना आदेश काढून जनावराचा बाजार पुढील आदेश येईपर्यंत पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देशित केले आहे.  ...
September 28, 2020
पुणे - बाजार समित्यांकडून आकारण्यात येणारा सेस व देखभाल खर्च रद्द करावा. तसेच बाजार समित्यांचे कायदे सुटसुटीत करावेत, त्यासाठी व्यापारी प्रतिनिधींची एक कमिटी स्थापन करावी,अशी मागणी दि. फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सच्या बैठकीत राज्य सरकारकडे करण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
September 27, 2020
नांदेड : गेल्या 40 वर्षापासून शेतकरी संघटना शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र द्या, ही मागणी करीत आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 2009 मध्ये बाजार समिती कायद्यात सुधारणा करून बाजार आवाराचे बाहेर "खाजगी बाजार" निर्माण करून मा. पणन संचालक, पुणे यांचेकडून परवाना घेवून शेतीमाल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे...
September 22, 2020
मार्केट यार्ड (पुणे) : लिंबाची किरकोळ विक्री करणार्‍या व्यापार्‍यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, बाजार समिती कडून आडते व्यापार्‍यांवर आकारण्यात येणारा सेस कमी करावा, तसेच गुलटेकडी मार्केटयार्डात पुणे महानगरपालिकेकडून आकारण्यात येणारा मिळकत कर रद्द करावा आदी मागण्यांचे निवेदन श्री...
September 22, 2020
पुणे : शेतीमाल नियमनमुक्त करण्याच्या केंद्र सरकारच्या सुधारित निर्णयामुळे बाजारात मालावर सेस व बाजार समितीचा कर भरावा लागणार आहे. मात्र हाच माल बाजाराबाहेर नियमनमुक्त असणार आहे. त्यामुळे बाजार परिसर आणि बाहेरील मालाच्या किंमतीत फरक पडेल. लोक बाजाराऐवजी बाहेरून शेतीमालाची खरेदी करतील....
September 22, 2020
केंद्र सरकारने रविवारी विरोधी पक्षाच्या गदारोळी विरोधानंतरही कृषी उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुलभीकरण) विधेयक, तसेच कृषी (सशक्तीकरण आणि संरक्षण) मूल्य आश्‍वासन आणि कृषी सेवा करार असे तीन कायदे आवाजी मतदानानंतर मंजूर केले. या तीनही कायद्यांबाबत आधी घोषणा झाल्याच होत्या. विशेषतः शेती,...
September 14, 2020
बार्शी (सोलापूर) : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15 तालुके अन्‌ तीन जिल्ह्यांतून शेतमाल येतो. बाजार समितीने दोन वर्षात 10 कोटींची विकासकामे केली आहेत तर तीन बॅंकांमध्ये नऊ कोटींच्या ठेवी आहेत. कारभार पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने सुरू असून, विरोधक पालिका निवडणूक जवळ आल्याने राजकारणातून खोटे...