एकूण 6 परिणाम
November 07, 2020
कर्जत : ""येथील दादा पाटील महाविद्यालयातील संरक्षण व एनसीसी विभागाने ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी नवी दिल्ली येथील सिक्‍युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. या कंपनीअंतर्गत दादा पाटील महाविद्यालयात परिसर मुलाखती...
November 01, 2020
नांदेड : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय औरंगाबाद यांच्यावतीने ता. सात नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधर, एमबीए इत्यादी पात्रता धारण केलेल्या उमेदवारांसाठी एकुण तीन हजार ६५३ विविध...
October 31, 2020
औरंगाबाद : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय यांच्यातर्फे १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आणि उपलब्ध असलेल्या रिक्तपदाच्या माहितीसाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर एम्प्लॉयमेंट नोंदणी...
October 30, 2020
हिंगोली : महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, औरंगाबाद या कार्यालयामार्फत एक  नोव्हेंबर, ते सात या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय आटो पार्टस प्रा.लि....
October 29, 2020
बीड : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये १९०२ रिक्त नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य विकास रोजगार व औरंगाबादच्या उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या वतीने ता. एक ते सात नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित केला आहे. बामुच्या प्र-कुलगुरुपदी श्‍याम...
October 29, 2020
डेटा विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यासारख्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे चौथी औद्योगिक क्रांती उलगडत आहे. विद्यार्थ्यांनी डिजिटल नवकल्पना आत्मसात केल्यास नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. गेल्या काही वर्षांत ‘एआय’चा वापर विविध खासगी आस्थापनांमध्ये वाढलेला आहे. याची कारणे संगणकीय विज्ञानात...