एकूण 7 परिणाम
November 14, 2020
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे शिरीष बोराळकर, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांच्यासमोर पक्षाअंतर्गत नाराजांसह इतर पक्षांच्या उमेदवारांचेही आव्हान असणार आहे. दोन्ही प्रमुख पक्षांतील उमेदवारांसमोर किती बंडखोर, अपक्ष कायम राहतात यावरही गणित अवलंबून राहणार आहे....
November 01, 2020
नांदेड : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय औरंगाबाद यांच्यावतीने ता. सात नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधर, एमबीए इत्यादी पात्रता धारण केलेल्या उमेदवारांसाठी एकुण तीन हजार ६५३ विविध...
October 31, 2020
औरंगाबाद : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय यांच्यातर्फे १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आणि उपलब्ध असलेल्या रिक्तपदाच्या माहितीसाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर एम्प्लॉयमेंट नोंदणी...
October 30, 2020
हिंगोली : महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, औरंगाबाद या कार्यालयामार्फत एक  नोव्हेंबर, ते सात या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय आटो पार्टस प्रा.लि....
October 29, 2020
बीड : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये १९०२ रिक्त नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य विकास रोजगार व औरंगाबादच्या उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या वतीने ता. एक ते सात नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित केला आहे. बामुच्या प्र-कुलगुरुपदी श्‍याम...
October 25, 2020
औरंगाबाद : साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या दसरा सणानिमित्ताने बाजारपेठेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहेत. कोरोनामुळे सहा महिन्याहून अधिक काळ बाजारपेठा बंद होत्या. दसऱ्यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. दसऱ्यांच्या मुहूर्तावर सोने-चांदी,वाहन, आणि घर खरेदी शुभ...
October 07, 2020
औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरात मोठ्या संख्येने बेकायदा बांधकामे सुरू असून, मंजूर ले-आउट नसल्याने अनेक जण बांधकाम परवानगी घेण्यासाठी महापालिकेत जात नाहीत. मात्र, ले-आउट नसले तरी बांधकाम परवानगी मिळू शकते, असे नगर रचना विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मोजणी नकाशा आणि पोच रस्ता असेल तर...