एकूण 9 परिणाम
February 08, 2021
कामगार नेते महेंद्र घरत यांनी कोरोना काळात भुकेल्याला अन्न आणि कामगारांना लॉकडाऊन काळातही पगार मिळवून दिला. देशात कोट्यवधींच्या नोकऱ्या गेल्या; परंतु त्यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिला. आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनाच त्यांनी देव मानले आहे. त्यांच्या संस्कारांची जाण ठेवून ‘माणूस’ हा त्यांनी...
February 02, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला. या अर्थसंकल्पाबाबत सांगली जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांनी मांडलेली मते...  आता पुढचे बजेट "ओलेक्‍स'वर  यंदाचे बजेट टॅबवर मांडले गेले. पण पुढचं बजेट आता "ओलेक्‍स'...
February 01, 2021
नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकर मर्यादेत वाढ नाही. स्वस्त घरासाठी यंदाच्या आर्थिक वर्षातही सवलत कायम आहे. मात्र त्याचवेळी करदात्यावर चार टक्के सेस लावल्याने इंधन मात्र महागणार आहे. त्यामुळे  साधारण कर रचनेबद्दल संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.  नोकरदारांचा...
January 20, 2021
सोलापूर : कोरोनाच्या संकटामुळे 23 मार्चपासून शहरातील खासगी कोचिंग क्‍लासेस बंद आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी मुलांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी कोचिंग क्‍लासेस सुरु करण्यास परवानगी दिली आहे. हा आदेश 12 जानेवारीला काढला, परंतु तो 21 जानेवारीला...
January 17, 2021
नागपूर  : जिल्हा परिषदेतील सत्ता परिवर्तनाला उद्या सोमवारी (ता. १८) जानेवारीला वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षभरात सत्ताधाऱ्यांचीच विशेष म्हणजे कॉंग्रेसनेच कामाचा ठसा उमटविला. बहुमताच्या जोरावर आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कारभार रेटून घेतला. घोटाळे काढत विरोधकांनी आपली चुणूक दाखविली. परंतु शेवटच्या...
January 11, 2021
नाशिक : "वारे सरकार तेरा खेल, सोने के दाम में मिलता तेल", "मोदी सरकार हाय हाय" अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात दुचाकी ढकलत आंदोलन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन...
October 30, 2020
गडहिंग्लज : हॅलो... आवाज येतो का? आवाज येत नाही... बोला बोला आवाज येतो... हे काही दूरध्वनीवरील संभाषण नाही. तर येथील पंचायत समितीच्या ऑनलाईन मासिक सभेतील तांत्रिक अडथळा आल्यामुळे पदाधिकारी-अधिकाऱ्यांत झालेले हे संभाषण आहे. या तांत्रिक अडथळ्यातच विविध विभागांचा आढावा झाला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर...
October 25, 2020
औरंगाबाद : साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या दसरा सणानिमित्ताने बाजारपेठेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहेत. कोरोनामुळे सहा महिन्याहून अधिक काळ बाजारपेठा बंद होत्या. दसऱ्यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. दसऱ्यांच्या मुहूर्तावर सोने-चांदी,वाहन, आणि घर खरेदी शुभ...
September 18, 2020
नागपूर : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाचा लागण झाली आहे. नितीन राऊत यांनी स्वतः ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन नितीन...