एकूण 5 परिणाम
February 08, 2021
कामगार नेते महेंद्र घरत यांनी कोरोना काळात भुकेल्याला अन्न आणि कामगारांना लॉकडाऊन काळातही पगार मिळवून दिला. देशात कोट्यवधींच्या नोकऱ्या गेल्या; परंतु त्यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिला. आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनाच त्यांनी देव मानले आहे. त्यांच्या संस्कारांची जाण ठेवून ‘माणूस’ हा त्यांनी...
December 02, 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने काल (ता. 30) आमदार नीतेश राणे यांची भेट घेण्यात आली. जिल्ह्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत होत असलेली सक्ती त्रासदायक असल्याचे आमदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार राणे यांनी शिक्षण सभापती सावी लोके...
October 05, 2020
नाशिक : कोरोना संसर्गामुळे जिल्हा परिषदेस आरोग्य विभाग वगळता इतर विभागांना जिल्हा नियोजन मंडळ अथवा जिल्हा परिषद सेस निधीतंर्गत विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे २०१९-२० मधील प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश प्राप्त झाले अथवा निधी खर्चाचे नियोजन बाकी आहेत, अशा विभागांनी...
September 26, 2020
अकोला  : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत २०२०-२१ साठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक लाभाच्या योजनांचे अर्ज पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाले आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा सदर अर्ज अद्याप जिल्हा परिषदेला प्राप्त न झाल्यामुळे लाभार्थ्यांची निवड रखडली आहे. त्यामुळे गट विकास अधिकारी व...
September 25, 2020
पुणे - जिल्ह्यातील गावां-गावांत निर्माण होणारा कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी महापालिकांच्या धर्तीवर मोठ्या गावांमध्ये कचऱ्यापासून वीज अन्‌ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती करणारे प्रकल्प पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात येणार आहेत. यामुळे गावातच वीज आणि इंधन उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे पुणे...