एकूण 5 परिणाम
February 08, 2021
कामगार नेते महेंद्र घरत यांनी कोरोना काळात भुकेल्याला अन्न आणि कामगारांना लॉकडाऊन काळातही पगार मिळवून दिला. देशात कोट्यवधींच्या नोकऱ्या गेल्या; परंतु त्यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिला. आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनाच त्यांनी देव मानले आहे. त्यांच्या संस्कारांची जाण ठेवून ‘माणूस’ हा त्यांनी...
January 11, 2021
नाशिक : "वारे सरकार तेरा खेल, सोने के दाम में मिलता तेल", "मोदी सरकार हाय हाय" अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात दुचाकी ढकलत आंदोलन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन...
December 15, 2020
एक उद्योजक म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या नियमांच्या पालनाकडे आपण वेळखाऊ किंवा त्रासदायक काम म्हणून न पाहता आरोग्याची आपण नियमित तपासणी करून घेतो तशा दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. नियमित आरोग्य तपासणी, नियमित व्यायाम, आहाराच्या चांगल्या सवयी, यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते, तशाच प्रकारे...
October 25, 2020
औरंगाबाद : साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या दसरा सणानिमित्ताने बाजारपेठेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहेत. कोरोनामुळे सहा महिन्याहून अधिक काळ बाजारपेठा बंद होत्या. दसऱ्यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. दसऱ्यांच्या मुहूर्तावर सोने-चांदी,वाहन, आणि घर खरेदी शुभ...
October 09, 2020
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : शहरातील घनकचरा जमा करण्यासाठी कोणत्या संस्थेला काम द्यावे यावर सत्ताधारी नगरसेवकात एकमत नसल्यामुळे ज्या संस्थेने कमी किंमतीची निविदा भरलेल्या संस्थेला कामाचा आदेश देण्यासाठी विलंब झाल्याने शहरातील विविध भागात कच-याचा ढिग जमा झाले आहे. गेल्या दहा दिवसापासुन कचरा जमा...