एकूण 5 परिणाम
February 07, 2021
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मूलभूत आणि दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प काल संसदेत सादर केला. १८ डिसेंबर २०२० रोजी कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII) च्या कार्यक्रमात भाषण करताना आगामी अर्थसंकल्प हा शतकातील एक महत्त्वाचा अर्थसंकल्प असेल असे...
November 01, 2020
पुणे - शालेय विद्यार्थ्यांत अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग’ (डीएसएसएल) या आंतरशालेय प्रश्‍नमंजूषा स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘बायजूज’ आणि ‘डिस्कव्हरी’ यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला आहे. या ऑनलाइन क्विझमध्ये...
October 10, 2020
पुणे - शालेय विद्यार्थ्यांत अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग’ (डीएसएसएल) या आंतरशालेय प्रश्‍नमंजूषा स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘बायज्यूज’ आणि ‘डिस्कव्हरी’ यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला आहे. या ऑनलाइन क्विझमध्ये...
September 27, 2020
नांदेड : गेल्या 40 वर्षापासून शेतकरी संघटना शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र द्या, ही मागणी करीत आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 2009 मध्ये बाजार समिती कायद्यात सुधारणा करून बाजार आवाराचे बाहेर "खाजगी बाजार" निर्माण करून मा. पणन संचालक, पुणे यांचेकडून परवाना घेवून शेतीमाल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे...
September 25, 2020
पुणे - जिल्ह्यातील गावां-गावांत निर्माण होणारा कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी महापालिकांच्या धर्तीवर मोठ्या गावांमध्ये कचऱ्यापासून वीज अन्‌ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती करणारे प्रकल्प पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात येणार आहेत. यामुळे गावातच वीज आणि इंधन उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे पुणे...