एकूण 3 परिणाम
December 29, 2020
पुणे - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रस्त्यांची झालेली दुरवस्था, सुरक्षा यासह विविध समस्या आहेत. समस्या सोडविण्यासाठी बाजार समिती प्रशासक आणि विविध संघटनांमध्ये बैठका होतात. त्यामध्ये उपाय सुचवून निर्णय घेतले जातात. तसेच प्रशासकांकडून यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेशही दिले जातात. मात्र...
November 11, 2020
ठाणे - गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून राज्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने क्लास संचालकांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करीत शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर 25 नोव्हेंबरपासून...
October 01, 2020
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी- २०२० च्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मंगळवार (ता. सहा) ऑक्टोबरपासून घेण्याचे निश्चित झाले होते. पण विद्यापीठातील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ता. २४ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे परीक्षा व मुल्यमापन...