एकूण 5 परिणाम
January 17, 2021
नागपूर  : जिल्हा परिषदेतील सत्ता परिवर्तनाला उद्या सोमवारी (ता. १८) जानेवारीला वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षभरात सत्ताधाऱ्यांचीच विशेष म्हणजे कॉंग्रेसनेच कामाचा ठसा उमटविला. बहुमताच्या जोरावर आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कारभार रेटून घेतला. घोटाळे काढत विरोधकांनी आपली चुणूक दाखविली. परंतु शेवटच्या...
November 29, 2020
पुणे : इयत्ता ११ वी, १२ वीत केलेला अभ्यास आणि जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी केलेले प्रीपरेशनमुळे मला 'एमएचटी-सीईटी'मध्ये हे यश मिळाले. या परीक्षेचा अभ्यास करताना फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ या विषयांच्या पुस्तकांचे बारकाईने वाचन करून त्या समजून घ्यावे, तसेच प्रश्न सोडविण्याच्या सरावात सातत्य ठेवल्यास यश...
October 17, 2020
अकोला: नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला आहे. देशभरातून १५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या माध्यमातून आपले नशीब आजमाले आहे. असे असले तरी निकालानंतर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असंख्य प्रश्न घोंगावत असतात.   कोरोनाच्या काळात मुलांना परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी पाठवावे...
October 01, 2020
वर्धा : जिल्ह्यात लम्पी आजाराने जनावरे ग्रासल्याने पशुपालकांची अडचण लक्षात घेता जिल्हा परिषदेने आवश्‍यक लसी आणि साहित्य खरेदी करण्याकरिता १० लाख रुपये दिले. यातून आवश्‍यक साहित्य खरेदी करताना या विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्‍वासात न घेता खरेदी केल्याने या...
September 24, 2020
सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जोरदार चर्चा झाली. कोरोनाच्या काळात खरेदी केलेल्या साहित्यांमध्ये काहीतरी गोलमाल असल्याचा आरोप सदस्यांनी केला. काही सदस्यांनी आवश्‍यक उपकरणे नसल्याचा मुद्दा मांडला तर काही सदस्यांनी नादुरुस्त उपकरणे दिल्याची...