एकूण 37 परिणाम
January 15, 2021
नागपूर : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणारी महाठग प्रीती दास जामीनावर कारागृहाबाहेर येताच पुन्हा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गराळ्यात वावरायला लागली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तिने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यामुळे पुन्हा एकदा...
January 12, 2021
नवी दिल्ली - सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया मेसेजिंग अ‍ॅप व्हॉटसअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्स नाराज आहेत. त्यामुळे अनेक युजर्स व्हॉटसअ‍ॅपला पर्यायी अ‍ॅप शोधत आहेत. व्हॉटसअ‍ॅपने नव्या पॉलिसीमध्ये डेटा फेसबुकसह त्यांच्या कंपनीसोबत शेअर...
January 11, 2021
भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी आणि डॉलरच्या तुलनेत भक्कम झालेला रुपया; तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात ‘टीसीएस’चे उत्तम अपेक्षित तिमाही निकाल या सर्वांच्या जोरावर तेजीची घोडदौड चालू ठेवत गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ४८,७८२ अंशांवर, तसेच निफ्टी १४,३४७ अंशांवर बंद झाला....
January 10, 2021
नवी दिल्ली- इन्स्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सअॅपने (WhatsApp) शनिवारी स्पष्ट केलंय की नव्या अपडेटमुळे फेसबुकसोबत (Facebook) डाटा शेअर करण्याच्या नितीमध्ये कोणताही बदल होणार आहे. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने नव्या अपडेटमुळे जगभरातून होणाऱ्या टीकेनंतर हे स्पष्टीकरण दिलं आहे.  काय आहे WhatsApp ची नवी...
January 09, 2021
सातारा : मुंबईस्थित फायनान्शियल सर्व्हिसेस चालविणाऱ्या एका कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील हायप्रोफाईल गटातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर येत आहे. जास्त व्याजाच्या व थोड्या काळात दुप्पट पैसे होण्याच्या आमिषांना बळी पडलेल्या या लोकांची अवस्था हाती धुपाटणे उरल्यासारखी झाली आहे....
January 09, 2021
इचलकरंजी : पालिकेच्या आरोग्य विभागाकडे कार्यरत असणाऱ्या दोन रिफ्यूज कॉम्पॅक्‍टर या वाहनांचा विमा नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही वाहने वर्षभरापूर्वीच खरेदी करण्यात आली होती. यातील एका वाहनाला कचरा डेपो येथे काही दिवसांपूर्वी आग लागली होती. त्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. मात्र...
January 07, 2021
नवी दिल्ली :  भारतीय रिझर्व्ह बँके (RBI)ने पेमेंट सिस्टीमला अधिक दर्जेदार बनवण्याची तयारी केली आहे. यासाठी आरबीआयने सहा फिनटेक कंपन्यांची नियुक्ती केली आहे. आरबीआय या कंपन्यांच्या उत्पादनाला लाईव्ह टेस्टिंग करण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे. आरबीआयद्वारे ज्या सहा फिनटेक कंपन्यांना ही संधी दिली गेली...
January 04, 2021
नवी दिल्ली - डेटा सुरक्षेचं कारण देत भारतात केंद्र सरकारने अनेक चिनी अॅप्सवर बंदीची कारवाई केली आहे. तरीही सातत्यानं डेटा चोरीची प्रकरणं समोर येत आहेत. डेटा चोरी करून तो इतर साइटवर विकला जातो. आताही मोठ्या प्रमाणावर अशी डेटा चोरी झाल्याचं समोर आलं आहे. भारतातील क्रेडिट आणि डेबिट कार्ड युजर्सचा डेटा...
December 31, 2020
सोलापूरः येथील एन.के. ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजीच्या 35 विद्यार्थ्यांची टीसीएस या राष्ट्रीयस्तरावरील नामांकित कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी दिली.  टाटा कन्स्ल्टंसी सर्व्हिसेस या जागतिक आय.टी. सर्व्हिसेस कंपनीने अभियंत्यांच्या...
December 22, 2020
सांगली : कृषी विधेयकाविरोधातील दिल्लीतील आंदोलनात घुसलेले विरोधी पक्ष बांडगुळासारखे आहेत. ते स्वतःच्या कष्टावर जगत नाहीत. त्यांना शेतकरी आत्मनिर्भर व्हावा, असे वाटत नाही. शेतकरी गरिबीत राहिला तरच त्याच्यावर राज्य करता येईल, ही त्यांची धारणा आहे. त्याविरोधात जागृतीसाठी रयत क्रांती संघटना आणि भारतीय...
December 20, 2020
गडचिरोली : आम्ही आजपर्यंत निष्ठेने सेवा देत आलो, कोरोनासारख्या भयंकर जागतिक महामारीच्या काळातही जिवाची बाजी लावत कर्तव्य पार पाडले. मग, आता आमच्या पोटावर लाथ का मारत आहात, आम्हाला कामावर रुजू करून घ्या हो, असा आर्त टाहो येथील जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयाने कमी केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी...
December 15, 2020
एक उद्योजक म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या नियमांच्या पालनाकडे आपण वेळखाऊ किंवा त्रासदायक काम म्हणून न पाहता आरोग्याची आपण नियमित तपासणी करून घेतो तशा दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. नियमित आरोग्य तपासणी, नियमित व्यायाम, आहाराच्या चांगल्या सवयी, यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते, तशाच प्रकारे...
December 10, 2020
मूर्तिजापूर (जि.अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे चार पैकी मधल्या टप्याचे काम सुरू झाले असून पहिल्या बडनेरा ते कुरणखेड टप्याचे किरकोळ काम सुरू झाले आहे व मुख्य कामाला प्रत्यक्षात महिनाभरात सुरूवात होणार आहे. दोन हजार ४०४ कोटी रुपयांच्या या कामाच्या निविदा मंजूर झाल्या आहेत,...
December 07, 2020
रत्नागिरी : एच-एनर्जी आणि होग एलएनजी होल्डिंग कंपनी यांच्यासोबत एफएसआरयू करार झाला आहे. दहा वर्षांच्या करारांतर्गत फ्लोटिंग स्टोरेज आणि रिगॅसिफिकेशन युनिट (एफएसआरयू) पुरविण्यात येणार असून एच-एनर्जी मार्च २०२१ मध्ये त्यांचा जयगड एलएनजी रिगॅसिफिकेशन टर्मिनल सुरू होईल. हे भारतातील पहिले एफएसआरयूवर...
November 24, 2020
नवी दिल्ली: सध्या सरकार एका वर्षात प्रत्येक कुटुंबाला 14.2 किलोच्या 12 सिलिंडरवर सबसिडी देते. जर ग्राहकाला त्यापेक्षा जास्त सिलिंडर घ्यायचे असतील तर ते बाजारभावाने विकत घेता येतात. बऱ्याच ग्राहकांना त्यांच्या खात्यात सबसिडीचे किती पैसे जमा होतात याची माहिती नसते. तसेच सबसिडीची रक्कम त्यांच्या...
November 16, 2020
मुंबईः  विरारच्या जीवदानी देवीच्या डोंगरावर जाण्यासाठी भाविक भक्तांच्या सोयीसाठी लवकरच फणीक्युलर ट्रेन सुरू होत आहे. या ट्रेनचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जीवदानीच्या डोंगरावर सुरू होणारी क्रॉसिंग लूकवाली भारतातील पहिलीच ट्रेन असल्याचा दावा जीवदानी देवी देवस्थानचे संचालक राजीव पाटील यांनी केला...
November 12, 2020
नाशिक : शहरातून घनकचरा संकलित केल्यानंतर खत प्रकल्पावर घंटागाडीचे वजन होते व त्यानुसार संबंधित ठेकेदारांना वजनानुसार महापालिकेकडून निधी अदा केला जातो. परंतु घंटागाडीत माती व दगड टाकून वजन वाढविण्याची शक्कल लढवून पैसे उकळण्याचा धंदा आयुक्तांनी केलेल्या पाहणीतून उघड झाला आहे.  शक्कल लढवून पैसे...
November 11, 2020
पुणे : माझे स्वप्नच प्रत्यक्षात उतरलंय! खरं तर, माझ्या ग्रॅड शाळेच्या अर्जामध्ये मी म्हटले होते, मला पॉवर इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा अभ्यास करायचा आहे. जेणेकरून हायपरलूपसारख्या भन्नाट गोष्टीवर काम करता येईल. आज हा नाटकीय बदल घडला असून, हायपरलूपमध्ये प्रवास करणारा मी पहिला भारतीय ठरलो आहे. - ...
November 09, 2020
नवी दिल्ली - गुगल पे व्यवहारावरून गूगल वादात अडकण्याची शक्यता आहे. कम्पिटिशन कमीशन ऑफ इंडियाने गूगल पेच्या संदर्भात व्यवसायात इतर प्रतिस्पर्ध्यांसोबत दुजाभाव केल्याचा (Unfair Business Practices) आरोप केला आहे. त्याबाबत गूगलच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. 'गुगल पे'चा वापर करून मोठ्या प्रमाणावर...
November 07, 2020
कर्जत : ""येथील दादा पाटील महाविद्यालयातील संरक्षण व एनसीसी विभागाने ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी नवी दिल्ली येथील सिक्‍युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. या कंपनीअंतर्गत दादा पाटील महाविद्यालयात परिसर मुलाखती...