एकूण 8 परिणाम
February 26, 2021
नागपूर ः सलग तिसऱ्या दिवशी हजारावर कोरोनाबाधित आढळून आल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. शुक्रवारी १०७४ नव्या बाधितांची भर पडली. बुधवारी ११८१, गुरुवारी १११६ बाधित आढळून आले होते. दरम्यान गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मृत्यूसंख्या घटली. २४ तासांमध्ये ६ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली असून यात शहरातील...
February 01, 2021
नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकर मर्यादेत वाढ नाही. स्वस्त घरासाठी यंदाच्या आर्थिक वर्षातही सवलत कायम आहे. मात्र त्याचवेळी करदात्यावर चार टक्के सेस लावल्याने इंधन मात्र महागणार आहे. त्यामुळे  साधारण कर रचनेबद्दल संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.  नोकरदारांचा...
January 10, 2021
नवी दिल्ली- इन्स्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सअॅपने (WhatsApp) शनिवारी स्पष्ट केलंय की नव्या अपडेटमुळे फेसबुकसोबत (Facebook) डाटा शेअर करण्याच्या नितीमध्ये कोणताही बदल होणार आहे. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने नव्या अपडेटमुळे जगभरातून होणाऱ्या टीकेनंतर हे स्पष्टीकरण दिलं आहे.  काय आहे WhatsApp ची नवी...
December 20, 2020
गडचिरोली : आम्ही आजपर्यंत निष्ठेने सेवा देत आलो, कोरोनासारख्या भयंकर जागतिक महामारीच्या काळातही जिवाची बाजी लावत कर्तव्य पार पाडले. मग, आता आमच्या पोटावर लाथ का मारत आहात, आम्हाला कामावर रुजू करून घ्या हो, असा आर्त टाहो येथील जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयाने कमी केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी...
October 21, 2020
इचलकरंजी : शहरातील कचरा उठाव व वाहतूक करण्याच्या वार्षिक कामाच्या 6 कोटी 40 लाख रुपये खर्चाच्या निविदेला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी दिली. औरंगाबाद येथील आदर्श फॅसिलीटी मॅनेजमेंट सर्व्हीसेस कंपनीची ही निविदा आहे. अंदाज पत्रकीय रक्कमेपेक्षा तब्बल 14.40 टक्के कमी दराने या कंपनीने निविदा सादर...
October 15, 2020
नवी दिल्ली: सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रसिध्द कंपन्या TCS, Infosys and Wipro आता पुन्हा मोठ्या संख्येने नोकरभरती करण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रभाव उतरल्याने बाजारतील मागणीत काही प्रमाणात वाढ झाल्याने या कंपन्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच देशातील कोरोना रुग्णांची संख्या मागील 2-3...
October 05, 2020
येवला( जि.नाशिक)  : महाविद्यालयांतील कॅम्पसद्वारे होणाऱ्या प्लेसमेंट म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू असतानाच नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळत होती..! मात्र कोरोनाने सहा महिन्यांपासून महाविद्यालयांचे कॅम्पसच ओस पाडल्याने प्लेसमेंटलाही खो बसला असून, अनेक विद्यार्थ्यांना यंदा तरी...
September 16, 2020
राजगुरुनगर (पुण) : सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोलच्या खर्चातून काहीसा दिलासा मिळू शकेल. खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील संतोष कुलकर्णी हे रोजच्या वापरातील सायकलला माफक खर्चात इलेक्‍ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करून देत आहेत.  मोदी सरकारने शेतकऱ्यांना रडवलेच नवीन इलेक्‍ट्रिक सायकल घ्यायची असेल, तर कमीत...