एकूण 9 परिणाम
January 30, 2021
नागपूर  : शाळा सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आला. हा निधी बँकेत पडून आहे. सेस फंडातील निधीच्या नावे व्याजासाठी गणवेशाची रक्कम बँकेत ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे...
January 29, 2021
नागपूर : शाळा सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आला. हा निधी बॅंकेत पडून आहे. सेस फंडातील निधीच्या नावे व्याजासाठी गणवेशाची रक्कम बॅंकेत ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे...
January 26, 2021
मालेगाव (जि.वाशीम) : पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा हे सत्र सुरू झाले तेव्हापासून बंद आहेत. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे शासन शाळा सुरू करणार आहेत मात्र, अजूनही अनेक शिक्षक व काही पालक शाळा सुरू करण्याला विरोध करीत आहेत. शाळा बंद असल्या तरी, कोचिंग क्लासेस मात्र, बऱ्याच दिवसापासून...
January 04, 2021
औरंगाबाद : राज्य सरकारच्या निर्देशानुसार इयत्ता नववी आणि दहावीपर्यंतच्या शाळा आज सोमवारपासून ( ता.चार) सुरू करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. शाळेसोबतच ११ वी व १२ वीचेही वर्ग सुरू करण्यास परवानगी दिल्याचे महापालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी म्हटले आहे. तथापि, आगामी १५...
October 29, 2020
सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील सात महिन्यांपासून कोचिंग क्‍लासेस बंद आहेत. त्यामुळे खासगी क्‍लासेसचे शिक्षक आर्थिक विवंचनेत असल्याने नियमांचे बंधन घालून एक नोव्हेंबरपासून क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी कोचिंग क्‍लासेस असोसिएशनच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...
October 26, 2020
निपाणी (बेळगाव) : केंद्र शासनाने नियमावली जाहीर केल्याने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना काळाता 90 टक्के कोचिंग क्लासेस डबघाईला आले असून ते सुरु करण्यासाठीही सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी निपाणी तालुक्यातील क्लास चालवणाऱ्या शिक्षकांतून होत आहे.  हेही वाचा -  हाताशी आलेले...
October 24, 2020
औरंगाबाद : कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. खासगी कोचिंग क्लासेसचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. शासनाने कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या अटींवर खासगी क्लासेसला एक नोव्हेंबरपूर्वी सुरु करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा एक नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व क्लासेस केंद्र सरकारच्या...
October 21, 2020
औरंगाबाद : कोरोनामुळे राज्यातील विविध प्रवेश परीक्षा, शासकीय पदांच्या स्पर्धा परीक्षा, दहावी, बारावीसाठीच्या मार्गदर्शन करणाऱ्या लहानमोठ्या एक लाखांपेक्षा जास्त कोचिंग क्लासेसची सुमारे पाच हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. या क्षेत्रातील खासगी...
September 27, 2020
मुंबई : विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना  दर आठवड्याला शिकवणीचा अहवाल द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी केलेल्या प्रयत्नांचा हा अहवाल असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (एमएससीईआरटी) सादर करावा लागणार आहे. राज्यात एका बाजुला पडलेले भाजप नेते राष्ट्रीय...