एकूण 9 परिणाम
February 18, 2021
अकोला :  केंद्र सरकारनं  कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यामधील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण...
February 16, 2021
अकोला : कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात रविवार (ता. २८) पर्यंत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यामधील इयत्‍ता पाचवी ते नववीपर्यंत असलेल्‍या सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्‍द्रे,...
February 15, 2021
अकोला : केंद्र सरकारनं  कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यामधील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण...
January 11, 2021
नाशिक : "वारे सरकार तेरा खेल, सोने के दाम में मिलता तेल", "मोदी सरकार हाय हाय" अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात दुचाकी ढकलत आंदोलन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन...
December 20, 2020
गडचिरोली : आम्ही आजपर्यंत निष्ठेने सेवा देत आलो, कोरोनासारख्या भयंकर जागतिक महामारीच्या काळातही जिवाची बाजी लावत कर्तव्य पार पाडले. मग, आता आमच्या पोटावर लाथ का मारत आहात, आम्हाला कामावर रुजू करून घ्या हो, असा आर्त टाहो येथील जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयाने कमी केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी...
October 29, 2020
सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील सात महिन्यांपासून कोचिंग क्‍लासेस बंद आहेत. त्यामुळे खासगी क्‍लासेसचे शिक्षक आर्थिक विवंचनेत असल्याने नियमांचे बंधन घालून एक नोव्हेंबरपासून क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी कोचिंग क्‍लासेस असोसिएशनच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...
October 24, 2020
औरंगाबाद : कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. खासगी कोचिंग क्लासेसचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. शासनाने कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या अटींवर खासगी क्लासेसला एक नोव्हेंबरपूर्वी सुरु करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा एक नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व क्लासेस केंद्र सरकारच्या...
October 01, 2020
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी- २०२० च्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मंगळवार (ता. सहा) ऑक्टोबरपासून घेण्याचे निश्चित झाले होते. पण विद्यापीठातील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ता. २४ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे परीक्षा व मुल्यमापन...
September 19, 2020
मुंबई : मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणाबाबत काढलेले परिपत्रक अनेक महाविद्यालयांनी धाब्यावर बसविले आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार एका दिवसात 3 ते 5 लेक्चर घेणे अपेक्षित असताना महाविद्यालये मात्र दिवसातून 6 ते 7 लेक्चर घेत आहेत. याचे अनुकरण काही महाविद्यालये करू लागली आहेत. या महाविद्यालयांवर...