एकूण 13 परिणाम
March 01, 2021
नागपूर : फेब्रुवारीमध्ये इंधनदरात मोठी वाढ झाली. नागपुरात प्रतिलिटर पेट्रोल ९८.०६ रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलला ८९.१३ रुपये लिटरमागे मोजावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव २७.१२ रुपये प्रतिलिटर असताना देशात इंधनाचा भडका उडाला आहे. दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे...
February 26, 2021
नागपूर ः सलग तिसऱ्या दिवशी हजारावर कोरोनाबाधित आढळून आल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. शुक्रवारी १०७४ नव्या बाधितांची भर पडली. बुधवारी ११८१, गुरुवारी १११६ बाधित आढळून आले होते. दरम्यान गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मृत्यूसंख्या घटली. २४ तासांमध्ये ६ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली असून यात शहरातील...
February 22, 2021
नागपूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रोज तीन अंकात आकड्यात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली की काय, असा प्रश्न जनसामान्यासह प्रशासनाला पडला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत  यांनी नागपूर जिल्ह्यात व...
February 20, 2021
नागपूर : सोन्याच्या भावांमध्ये सतत घसरण होत असून शुक्रवारी ३०० रुपयांची घट झाली आहे. सोने ४६,६०० रुपयांवर आले आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ही उत्तम संधी आहे. मात्र, दिवाळीपर्यंत सोने ६५ हजाराचा आकडा पार करेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी सोने ४७ हजार रुपयांवर होते. त्यात ४०० रुपयाची आज...
January 30, 2021
नागपूर  : शाळा सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आला. हा निधी बँकेत पडून आहे. सेस फंडातील निधीच्या नावे व्याजासाठी गणवेशाची रक्कम बँकेत ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे...
January 29, 2021
नागपूर : शाळा सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आला. हा निधी बॅंकेत पडून आहे. सेस फंडातील निधीच्या नावे व्याजासाठी गणवेशाची रक्कम बॅंकेत ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे...
January 27, 2021
नागपूर : कोरोनामुळे टाळेबंदी केल्याने शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले होते. लवकरच कोचिंग क्लासेस सुरू होतील. मात्र, सध्या ऑनलाइन वर्ग सुरू असल्याने जिल्ह्याबाहेरील ४० टक्के विद्यार्थी गळाल्याने खासगी शिकवणी वर्ग चालकांना मोठा फटका बसला आहे. शहरातील किमान आठशे कोचिंग...
January 17, 2021
नागपूर  : जिल्हा परिषदेतील सत्ता परिवर्तनाला उद्या सोमवारी (ता. १८) जानेवारीला वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षभरात सत्ताधाऱ्यांचीच विशेष म्हणजे कॉंग्रेसनेच कामाचा ठसा उमटविला. बहुमताच्या जोरावर आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कारभार रेटून घेतला. घोटाळे काढत विरोधकांनी आपली चुणूक दाखविली. परंतु शेवटच्या...
January 12, 2021
नागपूर : टाळेबंदी काळात थंडावलेले भाड्याच्या घरांचे व्यवहार पुन्हा रुळावर येऊ लागले आहेत. मागील पाच ते सहा महिन्यांपासून प्रलंबित भाडे आणि भाड्याची नवीन घरे घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. महाविद्यालये आणि शाळा सुरू झाल्यानंतर त्यात अजून वाढ होतील, असे एजंटचे म्हणणे आहे. दिवाळीनंतर घरांच्या...
December 08, 2020
नागपूर : उपराजधानीत पेट्रोल आतापर्यंतचे सर्वांत महाग अर्थात तब्बल ९१ रुपये लिटर झाले आहे. मोदी सरकारने वाढविलेल्या करभारामुळे पेट्रोल-डिझेल दराचा भडका उडाला असून, सर्वसामान्यांच्या खिसा रिकामा होत आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये पेट्रोलचा दर जवळपास एवढाच झाला होता. मात्र, त्यावेळी कच्च्या तेलाच्या...
September 27, 2020
नागपूर : कोरोनामुळे शासनाकडून अर्थसंकल्पाला कात्री लावण्यात आल्याने जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीवर परिणाम झाला. त्यातच मुद्रांक शुल्कातून मिळणारा निधीही कमी होणार आहे. त्यामुळे असलेला निधी आपल्याकडे खेचण्याची स्पर्धाच सदस्यांमध्ये लागली असून, यासाठी अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करण्यात येत...
September 21, 2020
नागपूर : जीएसटीचा परतावा रोखून केंद्राने राज्य सरकारला आर्थिक अडचणीत आणले आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करून अधिनस्त असलेल्या जिल्हा परिषदेची आर्थिक कोंडी केली आले. अर्थसंकल्पाला कात्री लावण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या नियोजनासाठी शासनाला जिल्हा परिषदेकडून...
September 18, 2020
नागपूर : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाचा लागण झाली आहे. नितीन राऊत यांनी स्वतः ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन नितीन...