एकूण 7 परिणाम
February 28, 2021
औरंगाबाद : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने औरंगाबाद शहरातील दहावी, बारावीचे वर्ग वगळता पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग, तसेच याच वर्गाचे क्लासेस १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे नवे आदेश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शनिवारी (ता. २७) काढले. यापूर्वी २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा, क्लासेस...
February 19, 2021
रत्नागिरी :  पाली येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये 27 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. दोन आठवड्यांसाठी आठवडा बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे.  जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने सर्वत्र दक्षता बाळगली...
January 23, 2021
नांदगाव (नाशिक) : तांत्रिक आरेखनानुसार कालबाह्य ठरल्यानंतरदेखील केवळ सेस फंडावर तग धरून असलेल्या गिरणा धरणावरील नांदगाव व ५६ खेडी नळ योजनेच्या वाढत्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे योजनेवरील दोन लाखांहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आता दाही दिशा भटकंती...
November 19, 2020
नाशिक : जिल्ह्यातील 1 हजार 978 महसूल गावांपैकी 1 हजार 975 गावांचे सातबारा ऑनलाईन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाईन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील. जिल्ह्यामध्ये सातबाराचे डिजिटायझेशन आणि संगणकीकरण ही बाब कौतुकास्पद...
November 09, 2020
खरसुंडी (जि. सांगली)  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असलेला खरसुंडी आठवडा बाजार आज रविवारी भरला. पश्‍चिम भागातील नागरिकांना बहुप्रतिक्षीत असलेला हा बाजार भरल्याने नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. पश्‍चिम भागात खरसुंडी आठवडी बाजार नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा आहे. परिसरातील...
October 10, 2020
चिपळूण : कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडसंबंधित दुर्धर आजार झालेल्या व्यक्तींना जिल्हा परिषद मदतीचा हात देणार आहे. जिल्हा परिषद सेस फंडातील निधीतून दुर्धर आजारासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाईल. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. संबंधित...
September 24, 2020
सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जोरदार चर्चा झाली. कोरोनाच्या काळात खरेदी केलेल्या साहित्यांमध्ये काहीतरी गोलमाल असल्याचा आरोप सदस्यांनी केला. काही सदस्यांनी आवश्‍यक उपकरणे नसल्याचा मुद्दा मांडला तर काही सदस्यांनी नादुरुस्त उपकरणे दिल्याची...