एकूण 6 परिणाम
February 16, 2021
अकोला : कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात रविवार (ता. २८) पर्यंत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यामधील इयत्‍ता पाचवी ते नववीपर्यंत असलेल्‍या सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्‍द्रे,...
February 15, 2021
अकोला : केंद्र सरकारनं  कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यामधील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण...
February 01, 2021
अकोला : कोरोना संसर्गामुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याव्यतिरीक्त ४९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण ७१८ झाले आहेत. दरम्यान मृत्यूमुखी पडलेला रुग्ण शिवणीवारपूर, अकोट येथील ७५ वर्षीय पुरुष आहेत. त्यांना ३० जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. कोरोना संसर्ग...
January 26, 2021
मालेगाव (जि.वाशीम) : पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा हे सत्र सुरू झाले तेव्हापासून बंद आहेत. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे शासन शाळा सुरू करणार आहेत मात्र, अजूनही अनेक शिक्षक व काही पालक शाळा सुरू करण्याला विरोध करीत आहेत. शाळा बंद असल्या तरी, कोचिंग क्लासेस मात्र, बऱ्याच दिवसापासून...
January 05, 2021
शिरपूर जैन (जि.वाशीम) :  कोरोना संसर्गामुळे गत मार्च महिन्यांपासून शाळेची घंटा वाजलीच नाही. काही ठिकाणी नववी ते बारावी चे वर्ग सुरू झाले. मात्र, इतर वर्गासाठी शाळेची घंटा विसरल्या गत झाली आहे. आता २०२०-२१ शैक्षणिक सत्र अंतिम टप्प्यात आले. तरी संसर्गाच्या भीतीमुळे अजूनही शाळेची घंटा वाजणार नाही....
October 17, 2020
अकोला: नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला आहे. देशभरातून १५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या माध्यमातून आपले नशीब आजमाले आहे. असे असले तरी निकालानंतर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात असंख्य प्रश्न घोंगावत असतात.   कोरोनाच्या काळात मुलांना परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी पाठवावे...