एकूण 4 परिणाम
February 19, 2021
रत्नागिरी :  पाली येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये 27 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. दोन आठवड्यांसाठी आठवडा बाजारही बंद ठेवण्यात येणार आहे.  जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने सर्वत्र दक्षता बाळगली...
February 18, 2021
रत्नागिरी :  राज्यात पुन्हा कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. राज्य आरोग्य विभागाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या चार दिवसात 67 रुग्ण सापडले. त्यातील 43 रुग्ण खेडमधील असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर...
October 10, 2020
चिपळूण : कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडसंबंधित दुर्धर आजार झालेल्या व्यक्तींना जिल्हा परिषद मदतीचा हात देणार आहे. जिल्हा परिषद सेस फंडातील निधीतून दुर्धर आजारासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाईल. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. संबंधित...
September 16, 2020
राजापूर (रत्नागिरी) : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सुमारे सहा महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्‍लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. या काळात शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणपद्धती अवलंबिली गेली. यातून मुलांना मोबाईलची सवय जडली आहे. त्यातून मुलांना अभ्यासाबरोबर विविध गेम खेळण्याची आयती...