एकूण 2 परिणाम
February 18, 2021
धुळे : राज्यभरात कोरोना विषाणू संसर्गाचा वेग पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शहरातील मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस पाहणी करणे, नोटिसा बजावणे, नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, प्रसंगी गुन्हा दाखल करणे,...
October 12, 2020
नंदुरबार : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपटून फुटणारे फटाक्यांना मान्यता नसल्याने अशा फटाक्यांच्या विक्रीस परवानगी असणार नाही. गाडीतून किंवा फिरत्या वाहनातून फटाके विक्री करता येणार नाही. पर्यावरण सुरक्षा नियमानुसार एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत १२५ डेसिबल आवाज निर्माण...