एकूण 6 परिणाम
March 02, 2021
यवतमाळ : जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर 40 तासांचे 'मिनी लॉकडाउन' करण्यात आले. सोमवार (ता.एक) पासून आठ मार्चपर्यंत रात्रीच्या संचारबंदीत वाढ करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी...
February 21, 2021
यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा एक हजारांच्या जवळपास गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एक मार्च 2021पर्यत ‘मिशन बिगेन अगेन’अतंर्गत देण्यात आलेली सुट रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाबतचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. रविवार (ता.21) मध्यरात्रीपासून बाजारपेठेतील सर्व...
February 19, 2021
यवतमाळ : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला ऍलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून तसे आदेशही गुरुवारी (ता.18) जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहे. जिल्ह्यात...
February 16, 2021
अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहेत. मात्र, 10 वी तसेच 12 वीच्या शाळा सुरूच ठेवण्यात आल्या.  आता कोरोनाची परिस्थिती पाहता 10 वी व 12 वीच्या शाळांचा निर्णय संबंधित शाळा व्यवस्थापनाने आपल्या स्तरावर घेण्याची मोकळीक जिल्हा...
December 20, 2020
गडचिरोली : आम्ही आजपर्यंत निष्ठेने सेवा देत आलो, कोरोनासारख्या भयंकर जागतिक महामारीच्या काळातही जिवाची बाजी लावत कर्तव्य पार पाडले. मग, आता आमच्या पोटावर लाथ का मारत आहात, आम्हाला कामावर रुजू करून घ्या हो, असा आर्त टाहो येथील जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयाने कमी केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी...
October 12, 2020
भंडारा - जोयल एटरटेंटमेंटद्वारे घेण्यात आलेल्या मिस, मिसेस अँड मिस्टर युनिव्हर्स २०२० या स्पर्धेत भंडाऱ्यांच्या दिप्ती शेंदरेने उपविजेतेपद प्राप्त केले आहे. तिने भंडाऱ्यासह महाराष्ट्राला जागतिक स्तरावर नावलौकीक प्राप्त करून दिला. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हेही वाचा - ओयो हॉटेलमधील...