एकूण 27 परिणाम
January 03, 2021
कोल्हापूर: स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे, रूढी परंपराच्या माध्यमातून स्त्रियांवर होत असलेले अत्याचार कमी व्हावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांचाच आदर्श घेऊन आजच्या काळात काही महिला ‘मी सावित्री’ च्या रूपात...
January 02, 2021
चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चित्तेपिंपळगाव (ता.औरंगाबाद) येथील भाग्य लक्ष्मी अॅग्रो सर्व्हिसेस या  स्पेअर पार्टच्या दुकानासमोर उभा असणाऱ्या तूर, गहू सोंगणीच्या दोन हार्वेस्टरच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता.१) मध्यरात्री घडली. सध्या...
December 28, 2020
इचलकरंजी (कोलहापूर)  : पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून इचलकरंजीत कापडावर प्रक्रिया करणाऱ्या सर्व प्रोसेसची अचानकपणे तपासणी करण्यात आली आहे. यावेळी कोल्हापूरसह सांगली व रत्नागिरीतील अधिकारी या तपासणी मोहिमेत सहभागी झाले होते.  रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती....
December 27, 2020
नाशिक : औरंगाबादस्थित सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र अर्थात एसपीआय या संस्थेने २०२१ पासून आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. त्यानुसार प्रवेशासाठी घेतली जाणारी परीक्षा आता राज्‍यात चारऐवजी आठ केंद्रांवर घेतली जाणार आहे. यात नाशिकचाही समावेश असून, यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर...
December 23, 2020
कुरुंदवाड - पंचगंगा नदीच्या प्रदुषण प्रश्नी पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरभट यांना संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तेरवाड बंधाऱ्याच्या कठड्याला दीड तास बांधून ठेवले. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. अधिकारी आणि...
December 10, 2020
मूर्तिजापूर (जि.अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे चार पैकी मधल्या टप्याचे काम सुरू झाले असून पहिल्या बडनेरा ते कुरणखेड टप्याचे किरकोळ काम सुरू झाले आहे व मुख्य कामाला प्रत्यक्षात महिनाभरात सुरूवात होणार आहे. दोन हजार ४०४ कोटी रुपयांच्या या कामाच्या निविदा मंजूर झाल्या आहेत,...
December 09, 2020
कोल्हापूर - जगात मी कुठेही बोललो तरी जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांना बोलावेच लागते. त्यानुसार मंत्री हसन मुश्रीफ यांनी, शेतकरी कायद्यावरून मी पंतप्रधान आहे का, अशी विचारणा केली आहे. मात्र, मी पंतप्रधान आहे की सामान्य शेतकरी, हे मुश्रीफांनी सांगण्याची गरज नाही. केवळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या...
December 07, 2020
कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडर आणि पेट्रोलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. इंधनाच्या मुख्य किमतीपेक्षा कराचा बोजाच जास्त झाल्यामुळे दरवाढ झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दराने मागील दोन वर्षांतील उचांकी पातळी गाठत पेट्रोलने 90 पार केली आहे. तर...
November 27, 2020
अन्न म्हणजे पूर्णब्रह्म. पण, हवामानबदलाचे अतिघातक परिणाम त्याच्यावर उत्पादक ते उपभोक्ता ह्या साखळीतल्या प्रत्येक पायरीवर होतात. हवामानबदलामुळे उद्‌भवणारे दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि खराब हवेशी इतर तीव्र अरिष्टे अन्नाची उत्पादकता आणि मातीचे आरोग्य बिघडवतात. परिणामी अन्नटंचाई. त्यामुळे होणारी...
November 16, 2020
कोल्हापूर ः औद्योगिक, वस्त्रोद्योग, फूड टेक्‍नॉलॉजी आणि आयटी, आयटीईएसच्या माध्यमातून ग्लोबल कोल्हापूरकडे वाटचाल सुरू झाली आहे. कोल्हापुरातील चार विभागांतून होणारे उत्पादन, त्याची क्षमता आणि त्यांना देश-विदेशात असलेली मागणी यातून ही वाटचाल सुरू करण्याचा अजेंडा आता एक्‍स्पोर्ट प्रमोशन कमिटीचा आहे. ...
November 10, 2020
सोलापूर : खासगी कोचिंग क्‍लासेस चालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विधान परिषेच्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय कोचिंग क्‍लासेस असोसिएशनने घेतला आहे. असोशियनचे राज्य कार्याध्यक्ष सचिन ढवळे यांना औरंगाबादमधून, पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आसिफ शेख यांना पुण्यातून तर पूर्व विदर्भाचे...
November 10, 2020
मुंबई - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे चर्चेत आलेल्या अभिनेता पंकज त्रिपाठीला त्याच्या खास अभिनयाबद्दल रसिकांडून कौतूक केले जात आहे. अभिनयाबरोबर तो त्याच्या वक्तव्यांसाठीही प्रसिध्द आहे. सध्या मिर्जापूर मधील कालीन भैय्याच्या भूमिकेत त्याने छाप पाडली आहे. यामुळे पंकज त्रिपाठी सर्वांच्या पसंतीस...
November 10, 2020
कोल्हापूरः एखाद्या वेळी आग लागलीच तर फायर फायटर जाण्यासाठी रुग्णालयाच्या आवारातील रस्ते मोठे करा. आग प्रतिबंधाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करा, असे महापालिकेने नुकत्याच केलेल्या फायर ऑडिटमध्ये निष्कर्ष नोंदविला आहे. सीपीआरचे फायर ऑडिटसह विद्युत ऑडिटही पूर्ण झाले आहे.  कोरोनाच्या काळात ट्रॉमा केअर...
November 09, 2020
राजापूर : तालुक्‍यातील वडवली ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत अतिक्रमण हटविण्याबाबत ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे सरपंचांसह उपसरपंच व सदस्यांना पदावरून हटविण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांनी दिले. वडवलीत विशेष घटक योजना व पंचायत समिती सेस...
November 09, 2020
खरसुंडी (जि. सांगली)  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असलेला खरसुंडी आठवडा बाजार आज रविवारी भरला. पश्‍चिम भागातील नागरिकांना बहुप्रतिक्षीत असलेला हा बाजार भरल्याने नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. पश्‍चिम भागात खरसुंडी आठवडी बाजार नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा आहे. परिसरातील...
November 04, 2020
कोल्हापूर - के. एम. टी. उपक्रमामार्फत सुरू असणाऱ्या विविध सवलत पासचे वितरण कोविड-19 अंतर्गत माहे मार्च 2020 पासून बंद करणेत आले होते. गुरुवारी(ता.5) पासून विद्यार्थी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अंध सवलत पासचे वितरण नियमित सुरु करणेत येत आहे.  विद्यार्थी, कर्मचारी व श्री महालक्ष्मी सवलत...
November 04, 2020
कोल्हापूर : कोरोना माहामारीत सर्व उद्योग,  व्यवसाय ठप्प झाले. परंतू सध्याच्या अनलॉक नंतर जनजीवन पुर्वरत होत आहे. संसर्गाची भीती व्यक्त करत शासनाने शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाचे टाळे अजून कायम ठेवले आहे. यामध्येच खासगी क्लासेस देखील गेल्या सात महिन्यांनपासून बंद असल्याने क्लाससंचालक व त्यावर...
October 26, 2020
सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे त्याच्या उपाययोजनांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी कमी पडत आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजनांसाठी आणखी नऊ कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती दिलीप चव्हाण...
October 26, 2020
कोनवडे (कोल्हापूर) : निसर्गाचे वरदान लाभलेल्या भुदरगड तालुक्यात निसर्गसंपन्न मिणचे खोऱ्यातील पंडिवरे येथील 'भोंगिरा' व बसुदेव मंदिरावरील पठारावर विविध प्रकारची रानफुले बहरली आहेत. जणू या दोन्ही पठारांवर विविध रंगांच्या फुलांचा साज चढला आहे. या वातावरणामुळे पठारचा परिसर मनाला आनंद देत आहे. भुदरगड...
October 26, 2020
कोनवडे (कोल्हापूर) : गेली आठवडाभर परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने धुक्याची दुलई व आल्हाददायक वारा, तुरळक कोसळणारा पाऊस, चारी बाजुंनी हिरवेगार डोंगर यामुळे भुदरगड तालुक्यातील फये प्रकल्प निसर्गप्रेमींना साद घालत आहे. फये परिसराने हिरवा शालू पांघरला आहे. मिणचे खोऱ्याला वरदान ठरलेला हा प्रकल्प पूर्ण...