एकूण 21 परिणाम
January 17, 2021
नागपूर  : जिल्हा परिषदेतील सत्ता परिवर्तनाला उद्या सोमवारी (ता. १८) जानेवारीला वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षभरात सत्ताधाऱ्यांचीच विशेष म्हणजे कॉंग्रेसनेच कामाचा ठसा उमटविला. बहुमताच्या जोरावर आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कारभार रेटून घेतला. घोटाळे काढत विरोधकांनी आपली चुणूक दाखविली. परंतु शेवटच्या...
January 15, 2021
नागपूर : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणारी महाठग प्रीती दास जामीनावर कारागृहाबाहेर येताच पुन्हा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गराळ्यात वावरायला लागली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तिने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यामुळे पुन्हा एकदा...
January 14, 2021
नागपूर ः पेट्रोल-डिझेलचे दर आकाशाला भिडले असल्याने उत्पादन शुल्क कपात कपातीसाठी केंद्र सरकारवर दबाव येत आहे. या करात कपातीची तयारी दर्शविताना केंद्र सरकारने त्याऐवजी कोविड सेस लावण्याचे नियोजन केले आहेत. त्यामुळे इंधनाच्या दरात कुठलाच फरक पडणार नसून एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या...
January 12, 2021
नागपूर : टाळेबंदी काळात थंडावलेले भाड्याच्या घरांचे व्यवहार पुन्हा रुळावर येऊ लागले आहेत. मागील पाच ते सहा महिन्यांपासून प्रलंबित भाडे आणि भाड्याची नवीन घरे घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. महाविद्यालये आणि शाळा सुरू झाल्यानंतर त्यात अजून वाढ होतील, असे एजंटचे म्हणणे आहे. दिवाळीनंतर घरांच्या...
December 27, 2020
नाशिक : औरंगाबादस्थित सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र अर्थात एसपीआय या संस्थेने २०२१ पासून आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. त्यानुसार प्रवेशासाठी घेतली जाणारी परीक्षा आता राज्‍यात चारऐवजी आठ केंद्रांवर घेतली जाणार आहे. यात नाशिकचाही समावेश असून, यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर...
December 17, 2020
नागपूर  : कोरोनामुळे सरकारकडून अनेक निर्बंध घालण्यात आले असून, निधीवरही परिणाम झाला. आठ महिने उलटल्याही जिल्हा परिषदेच्या सेस फंडात अर्थसंकल्पाच्या ३० टक्केही निधी आला नाही. त्यामुळे सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक योजना बारगळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत...
December 13, 2020
नागपूर : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला मागण्यात येत होता. यासाठी लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. पैसेही मोजावे लागत होते. परंतु, आता यातून सुटका मिळणार आहे. उत्पन्नाचा दाखला आवश्यक नसल्याचा ठराव...
December 08, 2020
नागपूर : उपराजधानीत पेट्रोल आतापर्यंतचे सर्वांत महाग अर्थात तब्बल ९१ रुपये लिटर झाले आहे. मोदी सरकारने वाढविलेल्या करभारामुळे पेट्रोल-डिझेल दराचा भडका उडाला असून, सर्वसामान्यांच्या खिसा रिकामा होत आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये पेट्रोलचा दर जवळपास एवढाच झाला होता. मात्र, त्यावेळी कच्च्या तेलाच्या...
December 07, 2020
नागपूर  : कुणी काखेत कॅलिपर घेऊन चालले, तर कुणी दुसऱ्याची मदत घेऊन सुटबुटात 'वॉक' केला. कुणाचे पोलिओच्या आजारामुळे पाय तिरपे, तर कुणी कंबरेखाली लुळे असल्याने लंगडत जमिनीवर घासताना दिसले. शारीरिक व्यंगांची लाज न बाळगता ऐटीत रॅम्पवर धमाल करत नागपूरकरांची वाहवा मिळविली. निमित्त होते 'मिस्टर अँड मिस...
November 30, 2020
नागपूर : तीन महिन्यांपूर्वी ‘ई सकाळ’साठी महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी खास मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांची मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. आमच्या सहकारी स्वाती हुद्दार यांनी डॉ. शीतल आमटे यांची घेतलेली ही मुलाखत... सर्वसामान्य बालपणापेक्षा काहीतरी निराळं बालपण...
November 15, 2020
नागपूर : लहान वयात एखादे स्टार्टअप उभे करून त्यातून कमाई करणे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. इशिता आणि सान्या चड्डा असे या जुळ्या बहिणींनी अशीच भन्नाट संकल्पना वापरून वयाच्या अकराव्या वर्षापासून स्टार्टअप करून अनेकांना आर्श्चयाचा धक्का दिला आहे. कुकिंगमध्ये आवड असल्याने वयाच्या आठ वर्षीच इशिता आणि...
November 10, 2020
सोलापूर : खासगी कोचिंग क्‍लासेस चालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विधान परिषेच्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय कोचिंग क्‍लासेस असोसिएशनने घेतला आहे. असोशियनचे राज्य कार्याध्यक्ष सचिन ढवळे यांना औरंगाबादमधून, पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आसिफ शेख यांना पुण्यातून तर पूर्व विदर्भाचे...
October 29, 2020
नागपूर : टाळेबंदीमध्ये घरचा वातानुकूलित नादुरुस्त झाल्यास दुकाने बंद असल्याने कारागिराला बोलविणेही कठीण झाले होते. ती अडचण लक्षात घेऊन कोलकत्ता येथील २३ वर्षीय युवा वेदांग खेतावन यांनी अशा ग्राहकांना वाजवी दरात घरबसल्या एसी दुरुस्ती व जुन्या एसीची सव्हिसींग करून देण्यासाठी ९९९ सर्व्हिसेस डॉट कॉम हे...
October 28, 2020
नागपूर : टाळेबंदीमध्ये घरचा वातानुकूलित नादुरुस्त झाल्यास दुकाने बंद असल्याने कारागिराला बोलविणेही कठीण झाले होते. ती अडचण लक्षात घेऊन कोलकत्ता येथील २३ वर्षीय युवा वेदांग खेतावन यांनी अशा ग्राहकांना वाजवी दरात घरबसल्या एसी दुरुस्ती व जुन्या एसीची सव्हिसींग करून देण्यासाठी ९९९ सर्व्हिसेस डॉट कॉम हे...
October 24, 2020
नाशिक : (देवळाली कॅम्प) मिलिट्री इंजिनियरिंगमध्ये नोकरी लावून देतो असे सांगत चौघा तरुणांची १५ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मिलिट्री इंटेलिजंसने पोलिसांच्या मदतीने एकाच्या मुसक्या आवळल्या. लष्कर भरतीच्या नावाखाली चौघांना पंधरा लाखांचा गंडा लावल्याने खळबळ उडाली आहे. अशी आहे घटना आर्मी...
October 05, 2020
नागपूर : जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये ऑलबेल नाही. निधीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. एका पदाधिकाऱ्याने दुसऱ्याला विकास निधीचा एकही रुपया देणार नसल्याच चक्‍क समोरच म्हटलं. जिल्हा परिषदेत सहा पदाधिकारी असून त्याच्यात १० विभागांचा कारभार आहे. महिला व बालकल्याण, शिक्षण, कृषी, समाजकल्याण...
October 03, 2020
  अकोला : पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक (गाईडलाईन्स) सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने सुद्धा सदर मार्गदर्शक सूचनांचे पालन करत जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा दिला आहे. त्याअंतर्गत शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस 31...
September 27, 2020
नागपूर : कोरोनामुळे शासनाकडून अर्थसंकल्पाला कात्री लावण्यात आल्याने जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीवर परिणाम झाला. त्यातच मुद्रांक शुल्कातून मिळणारा निधीही कमी होणार आहे. त्यामुळे असलेला निधी आपल्याकडे खेचण्याची स्पर्धाच सदस्यांमध्ये लागली असून, यासाठी अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करण्यात येत...
September 21, 2020
नागपूर : जीएसटीचा परतावा रोखून केंद्राने राज्य सरकारला आर्थिक अडचणीत आणले आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करून अधिनस्त असलेल्या जिल्हा परिषदेची आर्थिक कोंडी केली आले. अर्थसंकल्पाला कात्री लावण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या नियोजनासाठी शासनाला जिल्हा परिषदेकडून...
September 18, 2020
नागपूर : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाचा लागण झाली आहे. नितीन राऊत यांनी स्वतः ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन नितीन...