एकूण 7 परिणाम
January 04, 2021
पंचवटी (नाशिक) : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अकरावीत कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची अंतिम संधी अद्याप उपलब्ध आहे. शहरातील स्वयंरोजगार देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी नऊशे जागा उपलब्ध आहेत.  व्यवसाय शिक्षणच्या ९०० जागा शिल्लक   दहावीनंतर लगेचच दोन...
December 24, 2020
मुंबई : जसजसं जग बदलतंय तसतशी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिची गरज देखील वाढतेय. नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग जवळ येतंय. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संबंधित तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक प्रमाणात केला जातोय. भारताला जगभरात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिसंबंधित संसाधने पुरवणारा महत्त्वाचा देश म्हणून मान्यता आहे. अशात...
December 10, 2020
अकोला : यावर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना संकट आले आणि तेव्हापासून संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले होते. मात्र, त्यातून हळुहळू समाजाच्या सर्वच क्षेत्रात योग्‍य सावधगिरी बाळगत आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत व झाले आहेत. अगदी नववी ते बारावीपर्यंतच्या शाळाही सुरू झाल्‍या आहेत. मात्र, सरकारने...
November 15, 2020
पुणे : 'एम.कॉम.' हा पारंपारिक अभ्यासक्रम असल्याने त्यातून उत्तम प्रकारचा रोजगार निर्माण होत नाही, पण याला व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केला आहे. एमबीए केल्यानंतर जसा रोजगार उपलब्ध होतो, तसा एम.कॉम. नंतर ही व्हावा यासाठी स्पेशलायझेशच्या विषयात वाढ केली आहे....
October 03, 2020
कोरोनानंतरची अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना मास्क, सॅनिटायझर्स, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी उत्पादने याशिवाय आणखी एका प्रकारच्या उत्पादनांची बाजारपेठ प्रचंड वेगाने विस्तारते आहे, ती म्हणजे अस्पर्श उत्पादने (काँटॅक्‍टलेस प्रॉडक्‍ट्‌स). संसर्ग टाळण्यासाठी ही उत्पादने गरजेची असून, ती कशाप्रकारे काम करतात...
September 25, 2020
पुणे - 'मंदाकिनी राऊत या त्यांच्या घरात गेल्या 18 वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी मेस चालवत आहेत. पती रिक्षाचालक आणि मुलगा नोकरीला जात होता. लॉकडाऊनमुळे रिक्षा बंद झाली, काही दिवसात मुलाची नोकरी गेली, त्याचसोबत मेस जवळपास बंद झाली. काही मोजके विद्यार्थी पुण्यात होते, ते जेवायला येत असल्याने त्यांचा...
September 18, 2020
अमरावती ः गुगल-पे वरून चुकीचा कस्टमर केअर नंबर शोधून संपर्क साधल्यामुळे शहरातील एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाच्या खात्यातून ७९ हजार ८६० रुपये तोतयाने हडपले. आनंदभूषण अरुण वानखडे (वय 30, रा. रेवसा) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. प्रत्येक क्षेत्रात ऑनलाइन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर...