एकूण 6 परिणाम
January 18, 2021
कोल्हापूर - जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी च्या कोचिंग क्‍लासेस सुरू करण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र क्‍लास सुरू करतानाची नियमावलीही त्यांनी जाहीर केली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले.  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातील माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील अनेक...
January 03, 2021
कोल्हापूर: स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे, रूढी परंपराच्या माध्यमातून स्त्रियांवर होत असलेले अत्याचार कमी व्हावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांचाच आदर्श घेऊन आजच्या काळात काही महिला ‘मी सावित्री’ च्या रूपात...
November 10, 2020
सोलापूर : खासगी कोचिंग क्‍लासेस चालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विधान परिषेच्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय कोचिंग क्‍लासेस असोसिएशनने घेतला आहे. असोशियनचे राज्य कार्याध्यक्ष सचिन ढवळे यांना औरंगाबादमधून, पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आसिफ शेख यांना पुण्यातून तर पूर्व विदर्भाचे...
November 09, 2020
खरसुंडी (जि. सांगली)  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असलेला खरसुंडी आठवडा बाजार आज रविवारी भरला. पश्‍चिम भागातील नागरिकांना बहुप्रतिक्षीत असलेला हा बाजार भरल्याने नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. पश्‍चिम भागात खरसुंडी आठवडी बाजार नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा आहे. परिसरातील...
November 04, 2020
कोल्हापूर : कोरोना माहामारीत सर्व उद्योग,  व्यवसाय ठप्प झाले. परंतू सध्याच्या अनलॉक नंतर जनजीवन पुर्वरत होत आहे. संसर्गाची भीती व्यक्त करत शासनाने शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाचे टाळे अजून कायम ठेवले आहे. यामध्येच खासगी क्लासेस देखील गेल्या सात महिन्यांनपासून बंद असल्याने क्लाससंचालक व त्यावर...
September 16, 2020
 कोल्हापूर :  वसंतराव घाटगे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक. घरच्या व्यवसायासाठी ट्रकचालकाचे काम त्यांच्या वाट्याला आले. टेंबलाई टेकडीवरील राजाराम रायफल्स नावाची पायदळाची तुकडी होती. त्या लष्करी केंद्राला लाकूड पुरविण्याचे कंत्राट घाटगे-पाटील कंपनीला मिळाले. राजारामपुरीत त्यांचा एक पेट्रोल पंप होता. ‘...