एकूण 5 परिणाम
January 24, 2021
नाशिक : आयुष्यात येणाऱ्या अपयशाच्‍या प्रसंगांचा हिमतीने सामना करत, प्रत्‍येक प्रसंगातून शिकवण घेताना आपल्‍या कमतरता दूर करत ध्येयपूर्ती करता येते हे नाशिकच्‍या पंकज जांगरा या युवकाने सप्रमाण सिद्ध केले आहे. तब्‍बल आठ वेळा आलेल्‍या अपयशानंतर नवव्या प्रयत्‍नात त्‍याने यश मिळविले. तो आता भारतीय हवाई...
January 03, 2021
कोल्हापूर: स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे, रूढी परंपराच्या माध्यमातून स्त्रियांवर होत असलेले अत्याचार कमी व्हावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांचाच आदर्श घेऊन आजच्या काळात काही महिला ‘मी सावित्री’ च्या रूपात...
December 03, 2020
सोलापूरः जिल्ह्यात आतापर्यंत 29 हजार दिव्यांगाची नोंदणी झाली आहे. या दिव्यांगांना योजना सोबत कौशल्यावर आधारित शिक्षणाचे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रभावीपणे या योजना राबवल्या जात आहेत. मदतीबरोबरच त्यांना कौशल्य शिक्षण मिळत असल्याने ते व्यवसायाच्या...
December 02, 2020
उमरी (जिल्हा नांदेड) : एकीकडे शेती परवडत नाही अशी ओरड सगळीकडे होत असताना उमरी तालुक्यात मात्र एका शेतकऱ्याने एका एकरामध्ये ८१ टन ऊसाचे उत्पन्न काढले आहे. त्या शेतकऱ्याच्या शेतावर ऊसाचे पीक पाहण्यासाठी अन्य शेतकरी गर्दी करत आहेत. उमरी तालुक्यातील बहुतांश शेतकरी वर्गात आता ऊस हे पिक उत्पन्न...
November 15, 2020
नागपूर : लहान वयात एखादे स्टार्टअप उभे करून त्यातून कमाई करणे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. इशिता आणि सान्या चड्डा असे या जुळ्या बहिणींनी अशीच भन्नाट संकल्पना वापरून वयाच्या अकराव्या वर्षापासून स्टार्टअप करून अनेकांना आर्श्चयाचा धक्का दिला आहे. कुकिंगमध्ये आवड असल्याने वयाच्या आठ वर्षीच इशिता आणि...