एकूण 5 परिणाम
February 02, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला. या अर्थसंकल्पाबाबत सांगली जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांनी मांडलेली मते...  आता पुढचे बजेट "ओलेक्‍स'वर  यंदाचे बजेट टॅबवर मांडले गेले. पण पुढचं बजेट आता "ओलेक्‍स'...
December 24, 2020
मुंबई : जसजसं जग बदलतंय तसतशी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिची गरज देखील वाढतेय. नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग जवळ येतंय. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संबंधित तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक प्रमाणात केला जातोय. भारताला जगभरात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिसंबंधित संसाधने पुरवणारा महत्त्वाचा देश म्हणून मान्यता आहे. अशात...
November 10, 2020
सोलापूर : खासगी कोचिंग क्‍लासेस चालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विधान परिषेच्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय कोचिंग क्‍लासेस असोसिएशनने घेतला आहे. असोशियनचे राज्य कार्याध्यक्ष सचिन ढवळे यांना औरंगाबादमधून, पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आसिफ शेख यांना पुण्यातून तर पूर्व विदर्भाचे...
October 24, 2020
औरंगाबाद : कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. खासगी कोचिंग क्लासेसचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. शासनाने कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या अटींवर खासगी क्लासेसला एक नोव्हेंबरपूर्वी सुरु करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा एक नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व क्लासेस केंद्र सरकारच्या...
October 21, 2020
औरंगाबाद : कोरोनामुळे राज्यातील विविध प्रवेश परीक्षा, शासकीय पदांच्या स्पर्धा परीक्षा, दहावी, बारावीसाठीच्या मार्गदर्शन करणाऱ्या लहानमोठ्या एक लाखांपेक्षा जास्त कोचिंग क्लासेसची सुमारे पाच हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. या क्षेत्रातील खासगी...