एकूण 6 परिणाम
February 03, 2021
‘भारत मॅट्रिमनी डॉट कॉम’चे मुरुगावेल जानकीरमण हे ‘वन-मॅन-आर्मी’चं आदर्श उदाहरण आहेत. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर ते उद्योगपती असा त्यांचा प्रवास झाला तो प्राथमिक समभागविक्रीचा (आयपीओ) एक थांबा घेऊन. उद्योजकतेचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी स्वप्नवत वाटावी अशीच त्यांची कहाणी. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर ते उद्योगपती...
February 01, 2021
नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकर मर्यादेत वाढ नाही. स्वस्त घरासाठी यंदाच्या आर्थिक वर्षातही सवलत कायम आहे. मात्र त्याचवेळी करदात्यावर चार टक्के सेस लावल्याने इंधन मात्र महागणार आहे. त्यामुळे  साधारण कर रचनेबद्दल संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.  नोकरदारांचा...
November 09, 2020
नवी दिल्ली - गुगल पे व्यवहारावरून गूगल वादात अडकण्याची शक्यता आहे. कम्पिटिशन कमीशन ऑफ इंडियाने गूगल पेच्या संदर्भात व्यवसायात इतर प्रतिस्पर्ध्यांसोबत दुजाभाव केल्याचा (Unfair Business Practices) आरोप केला आहे. त्याबाबत गूगलच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. 'गुगल पे'चा वापर करून मोठ्या प्रमाणावर...
September 27, 2020
नांदेड : गेल्या 40 वर्षापासून शेतकरी संघटना शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र द्या, ही मागणी करीत आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 2009 मध्ये बाजार समिती कायद्यात सुधारणा करून बाजार आवाराचे बाहेर "खाजगी बाजार" निर्माण करून मा. पणन संचालक, पुणे यांचेकडून परवाना घेवून शेतीमाल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे...
September 18, 2020
अमरावती ः गुगल-पे वरून चुकीचा कस्टमर केअर नंबर शोधून संपर्क साधल्यामुळे शहरातील एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाच्या खात्यातून ७९ हजार ८६० रुपये तोतयाने हडपले. आनंदभूषण अरुण वानखडे (वय 30, रा. रेवसा) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. प्रत्येक क्षेत्रात ऑनलाइन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर...
September 16, 2020
 कोल्हापूर :  वसंतराव घाटगे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक. घरच्या व्यवसायासाठी ट्रकचालकाचे काम त्यांच्या वाट्याला आले. टेंबलाई टेकडीवरील राजाराम रायफल्स नावाची पायदळाची तुकडी होती. त्या लष्करी केंद्राला लाकूड पुरविण्याचे कंत्राट घाटगे-पाटील कंपनीला मिळाले. राजारामपुरीत त्यांचा एक पेट्रोल पंप होता. ‘...