एकूण 4 परिणाम
April 01, 2021
नागपूर : आजकाल आपल्या जीवनात केमिकल्सचा अधिक वापर होत असल्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. हे असे क्षेत्र आहे जे कच्च्या मालास उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतरित करण्यासाठी केमिकल प्रोसेस विकसित करते. यासह, रासायनिक अभियांत्रिकी केमिकल प्लांट्सचे डिझाइन, देखभाल, देखरेख...
March 31, 2021
सोलापूर : आपण पदवीधर विद्यार्थी असल्यास किंवा आपण नुकतेच पदवी संपादन केले असेल तर आपल्या मनात पहिला प्रश्न येईल की पुढे काय? पदवीनंतर करिअर निवडताना आणि त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीबद्दल अनेकदा विद्यार्थी संभ्रमित असतात.  आजकाल विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक पर्याय आहेत. तथापि, बऱ्याच...
March 16, 2021
नागपूर : दिवसेंदिवस IT सेक्टरचा विकास होत आहे. आता तर अशी वेळ आली आहे की, टेक्नॉलॉजीशिवाय आपण कोणता विचारही करू शकत नाही. याच क्षेत्रात जर तुम्हाला करिअर करायचे असेल तर MCA म्हणजेच मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लीकेशन हा एक चांगला पर्याय आहे. IT सेक्टरमध्ये MCA ची पदवी असणाऱ्या लोकांची मागणी वाढली आहे....
December 24, 2020
मुंबई : जसजसं जग बदलतंय तसतशी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिची गरज देखील वाढतेय. नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग जवळ येतंय. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संबंधित तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक प्रमाणात केला जातोय. भारताला जगभरात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिसंबंधित संसाधने पुरवणारा महत्त्वाचा देश म्हणून मान्यता आहे. अशात...