एकूण 4 परिणाम
February 26, 2021
मार्केट यार्ड - कोरोना पुन्हा वाढत असल्याने सध्या सर्वत्र पुन्हा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कोरोना वाढला तर लॉकडाउन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनच्या भीतीने व्यावसायिक, कामगार, नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे सरकारने काही निर्बंध...
November 15, 2020
पुणे : 'एम.कॉम.' हा पारंपारिक अभ्यासक्रम असल्याने त्यातून उत्तम प्रकारचा रोजगार निर्माण होत नाही, पण याला व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केला आहे. एमबीए केल्यानंतर जसा रोजगार उपलब्ध होतो, तसा एम.कॉम. नंतर ही व्हावा यासाठी स्पेशलायझेशच्या विषयात वाढ केली आहे....
November 12, 2020
पुणे - सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात बऱ्याच गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे. जग आता डिजिटलायझेशनकडे वळले आहे. असं असताना अनेक व्यवसाय डिजिटल माध्यमातून वाढवण्यासाठी मदत होत आहे. अशा वेळी वायवसायिकांच्या मदतीला सकाळ नवा डिजिटल प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे.  व्यवसाय...
September 25, 2020
पुणे - 'मंदाकिनी राऊत या त्यांच्या घरात गेल्या 18 वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी मेस चालवत आहेत. पती रिक्षाचालक आणि मुलगा नोकरीला जात होता. लॉकडाऊनमुळे रिक्षा बंद झाली, काही दिवसात मुलाची नोकरी गेली, त्याचसोबत मेस जवळपास बंद झाली. काही मोजके विद्यार्थी पुण्यात होते, ते जेवायला येत असल्याने त्यांचा...