एकूण 8 परिणाम
April 02, 2021
नागपूर : जिल्हा परिषदेची गेल्या तीन-चार महिन्याची प्रतीक्षा ३१ मार्चला संपली. आर्थिक वर्ष म्हणजे ३१ मार्च संपण्याच्या आर्धातास पूर्वी जिल्हा परिषदेला १३ कोटींच्या जवळपास निधी मिळाला. यात सर्वाधिक १२ कोटी २५ लाखांचा निधी मुद्रांक शुल्काचा आहे. जिल्हा परिषदेसाठी अतिशय महत्‍त्वाची रक्कम आहे....
April 01, 2021
नागपूर : आजकाल आपल्या जीवनात केमिकल्सचा अधिक वापर होत असल्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. हे असे क्षेत्र आहे जे कच्च्या मालास उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतरित करण्यासाठी केमिकल प्रोसेस विकसित करते. यासह, रासायनिक अभियांत्रिकी केमिकल प्लांट्सचे डिझाइन, देखभाल, देखरेख...
February 20, 2021
खेड (रत्नागिरी)  : तालुक्‍यातील चिंचघर प्रभूवाडी येथील डॉ. मुरलीधर शांताराम कांबळे यांच्या द्वितीय कन्या प्रियंका कांबळे-गिरीपुंजे या मुंबई येथे झालेल्या सौंदर्यवती स्पर्धेत मिसेस इंडिया ग्लोबन क्विनच्या मानकरी ठरल्या. स्पर्धेत देशातील 22 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी त्यांनी मिसेस...
January 17, 2021
नागपूर  : जिल्हा परिषदेतील सत्ता परिवर्तनाला उद्या सोमवारी (ता. १८) जानेवारीला वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षभरात सत्ताधाऱ्यांचीच विशेष म्हणजे कॉंग्रेसनेच कामाचा ठसा उमटविला. बहुमताच्या जोरावर आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कारभार रेटून घेतला. घोटाळे काढत विरोधकांनी आपली चुणूक दाखविली. परंतु शेवटच्या...
December 17, 2020
नागपूर  : कोरोनामुळे सरकारकडून अनेक निर्बंध घालण्यात आले असून, निधीवरही परिणाम झाला. आठ महिने उलटल्याही जिल्हा परिषदेच्या सेस फंडात अर्थसंकल्पाच्या ३० टक्केही निधी आला नाही. त्यामुळे सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक योजना बारगळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत...
September 27, 2020
नागपूर : कोरोनामुळे शासनाकडून अर्थसंकल्पाला कात्री लावण्यात आल्याने जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीवर परिणाम झाला. त्यातच मुद्रांक शुल्कातून मिळणारा निधीही कमी होणार आहे. त्यामुळे असलेला निधी आपल्याकडे खेचण्याची स्पर्धाच सदस्यांमध्ये लागली असून, यासाठी अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करण्यात येत...
September 18, 2020
नागपूर : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाचा लागण झाली आहे. नितीन राऊत यांनी स्वतः ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन नितीन...
September 16, 2020
थडीपवनी (जि.नागपूर) : खासगी वृक्षतोड अधिनियम हे विशेषत: कास्तकारांच्या हितासाठी व फायद्यासाठी निर्माण करण्यात आले आहे. स्वत:च्या शेतातून कृषी अवजारे, इमारती लाकूड व जळतन फाटा मिळण्यासाठी हा सुटसुटीत व सुबक कायदा करण्यात आला. मात्र नंतर या कायद्याचा शेतकऱ्याऐवजी आरा गिरणीमालक, लाकूड व्यापारी, वन व...