एकूण 1 परिणाम
October 25, 2020
अतिशय ग्लॅमरस कुटुंबाशी संबंधित आणि स्वतःही एकेकाळी या ग्लॅमरनं न्हाऊन निघालेली अभिनेत्री ट्विंकल खन्ना आता मात्र वेगळ्याच वाटेवर आहे. तिला सापडलेली वाट आहे ती लेखनाची. प्रासंगिक स्तंभलेखनातून ती पुस्तकांकडे वळली आणि आता ट्विंकल चक्क बेस्टसेलर्स पुस्तकांची लेखक आहे. ‘मिसेस फनीबोन्स’, ‘द लिजंड ऑफ...