एकूण 10 परिणाम
December 31, 2020
नगर ः राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून दिलेली 2 टक्के मुद्रांक शुल्क सवलतीची मुदत आज संपली. त्यामुळे उद्यापासून (ता. 1) मुद्रांक शुल्कात अर्धा, तर सेसमध्ये अर्धा टक्के वाढ होणार असल्याने, नववर्षात स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार महागणार आहेत.  सरकारच्या 1 सप्टेंबरच्या आदेशानुसार महापालिका,...
December 10, 2020
संगमनेर : नगर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून संगमनेर तालुक्यातील गो पालकांसाठी गर्भावस्थेत असलेल्या गाईंना अडचणीच्या काळात उचलून उपचार करण्यासाठी, तालुक्यातील 21 पशुवैद्यकीय दवाखांन्यासाठी काऊ लिफ्टिंग मशीनचे वितरण जिल्हा परिषद व पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आज करण्यात आले. ...
December 07, 2020
अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील देवठाण गटातील गणोरे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असल्याने या गावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अधिकाधिक विकासकामे करण्याचा मानस असल्याचे जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी सांगितले. जिल्हा परिषद सेस फंडातून १ हजार २०० मीटर लांबीच्या...
December 05, 2020
अहमदनगर : पशुपालक असलेला शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. त्याला मदत करणे हे कर्तव्यच आहे. लोकहिताची कामे शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा जिल्हा परिषदेचा कायम प्रयत्न राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी केले. जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्ह्यातील...
December 04, 2020
नगर : ""पशुपालक असलेला शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. त्याला मदत करणे हे कर्तव्यच आहे. लोकहिताची कामे शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा जिल्हा परिषदेचा कायम प्रयत्न राहील,'' असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी केले.  जिल्हा परिषद सेस योजनेतून जिल्ह्यातील...
November 16, 2020
कोपरगाव : राज्य सरकारने जाहीर केलेली आगामी पोलीस भरती लक्षात घेऊन, संजीवनी फाऊंडेशनतर्फे तीन महिन्यांचे भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित केले, अशी माहिती संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी दिली.  कोल्हे म्हणाले, की ग्रामीण भागातील युवकांमध्ये शारीरिक क्षमता व बुध्दिमत्ता असताना देखिल योग्य...
November 09, 2020
अहमदनगर : जिल्हा परिषदेतील लेखा विभागातील कामे वेगात, अचूक व पारदर्शक व्हावीत, यासाठी अवघ्या पाच लाखांत तयार केलेली "फंड मॉनिटरिंग प्रणाली' राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. आता या प्रणालीचा वापर राज्यभर केला जाणार आहे. त्यामुळे लेखा व वित्त विभागातील कामांत सुसूत्रता व पादर्शकता येणार आहे.  जिल्हा...
November 07, 2020
कर्जत : ""येथील दादा पाटील महाविद्यालयातील संरक्षण व एनसीसी विभागाने ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी नवी दिल्ली येथील सिक्‍युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. या कंपनीअंतर्गत दादा पाटील महाविद्यालयात परिसर मुलाखती...
September 30, 2020
बोटा (अहमदनगर) : पाच वर्षापूर्वी गावात मोबाईल सेवा सुरू झाली. या आनंदात असलेला संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा जेमतेम आठ दिवसानंतर विस्कळीत झालेली मोबाईल सेवा पूर्ववत करण्यासाठी आजपर्यंत धडपडत आहे. महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाचा संत तुकाराम पुरस्कार प्राप्त असलेले कौठे गाव अंतर्गत येणारा ४००...
September 26, 2020
संगमनेर (अहमदनगर) : तालुक्यातील डिग्रस गाव ते आदिवासी समाजाच्या जाधव वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यावरील मोरी पुल नुकत्याच झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे. पंचायत समितीच्या सेस फंडा अंतर्गत सुमारे पाच लाख ३२ हजार ४०० रुपये खर्चाच्या रस्त्यावरील मोरी पुलाच्या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत...