एकूण 6 परिणाम
December 02, 2020
उमरी (जिल्हा नांदेड) : एकीकडे शेती परवडत नाही अशी ओरड सगळीकडे होत असताना उमरी तालुक्यात मात्र एका शेतकऱ्याने एका एकरामध्ये ८१ टन ऊसाचे उत्पन्न काढले आहे. त्या शेतकऱ्याच्या शेतावर ऊसाचे पीक पाहण्यासाठी अन्य शेतकरी गर्दी करत आहेत. उमरी तालुक्यातील बहुतांश शेतकरी वर्गात आता ऊस हे पिक उत्पन्न...
November 01, 2020
नांदेड : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय औरंगाबाद यांच्यावतीने ता. सात नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधर, एमबीए इत्यादी पात्रता धारण केलेल्या उमेदवारांसाठी एकुण तीन हजार ६५३ विविध...
October 09, 2020
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : शहरातील घनकचरा जमा करण्यासाठी कोणत्या संस्थेला काम द्यावे यावर सत्ताधारी नगरसेवकात एकमत नसल्यामुळे ज्या संस्थेने कमी किंमतीची निविदा भरलेल्या संस्थेला कामाचा आदेश देण्यासाठी विलंब झाल्याने शहरातील विविध भागात कच-याचा ढिग जमा झाले आहे. गेल्या दहा दिवसापासुन कचरा जमा...
October 01, 2020
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी- २०२० च्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मंगळवार (ता. सहा) ऑक्टोबरपासून घेण्याचे निश्चित झाले होते. पण विद्यापीठातील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ता. २४ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या लेखणी बंद आंदोलनामुळे परीक्षा व मुल्यमापन...
September 27, 2020
नांदेड : गेल्या 40 वर्षापासून शेतकरी संघटना शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र द्या, ही मागणी करीत आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 2009 मध्ये बाजार समिती कायद्यात सुधारणा करून बाजार आवाराचे बाहेर "खाजगी बाजार" निर्माण करून मा. पणन संचालक, पुणे यांचेकडून परवाना घेवून शेतीमाल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे...
September 13, 2020
नांदेड - महाराष्ट्र शासनातर्फे २०२०-२१ या कालावधीकरिता वार्षिक मूल्यदर तक्ता (रेडीरेकनर) नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. वास्तविक सध्याची व्यवसायाची परिस्थिती पाहता शासनाने रेडीरेकनरचे दर कमी करणे अपेक्षित होते. परंतु एकंदरीत या दरपुस्तकाचा आढावा घेतला असता बऱ्याच ठिकाणी स्थावर मिळकतीचे दर वाढलेले...