एकूण 5 परिणाम
January 09, 2021
सातारा : मुंबईस्थित फायनान्शियल सर्व्हिसेस चालविणाऱ्या एका कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील हायप्रोफाईल गटातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर येत आहे. जास्त व्याजाच्या व थोड्या काळात दुप्पट पैसे होण्याच्या आमिषांना बळी पडलेल्या या लोकांची अवस्था हाती धुपाटणे उरल्यासारखी झाली आहे....
December 24, 2020
सातारा : कोरोना संसर्गात मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) शासनाने केलेल्या कपातीचा जिल्ह्यातील नागरिकांनी फायदा घेतल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दस्तनोंदणी वाढली आहे. त्यामुळे मरगळ आलेल्या जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला बुस्टर डोस मिळाला आहे. शासनाची ही सवलत मार्चपर्यंत काय राहणार असल्याने...
October 29, 2020
तारळे (जि. सातारा) : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडवून दिली आहे. या पावसाने खरीप तर घालवलाच; मात्र रब्बीच्या चिंताही वाढविल्या असून दुबार पेरणीचे सावट पसरले आहे.  गेली आठ-दहा दिवस परतीच्या पावसाने कमी-अधिक प्रमाणात रोजच हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत लोटले आहे. अवघा खरीप...
October 29, 2020
सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील सात महिन्यांपासून कोचिंग क्‍लासेस बंद आहेत. त्यामुळे खासगी क्‍लासेसचे शिक्षक आर्थिक विवंचनेत असल्याने नियमांचे बंधन घालून एक नोव्हेंबरपासून क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी कोचिंग क्‍लासेस असोसिएशनच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...
September 23, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : केंद्र शासनाकडून राज्यांना जीएसटी परतावा मिळालेला नाही. राज्यांच्या वाट्याचा निधी त्वरित द्यावा. सरकारने संघटित उद्योग क्षेत्राकडे लक्ष देत असतानाच असंघटित क्षेत्रालाही मदत करण्याची गरज आहे, यासह खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत विविध मुद्दे मांडले.  कर व इतर कायदे (तरतुदी...